यावल महाविद्यालय कॉलेज कमेटी चेअरमनपदी प्रा.मुकेश येवले यांची नियुक्ती !! सेवानिवृत्ती कार्यक्रमातच…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०२ जुलै २५ बुधवार
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत जळगाव या शैक्षणिक संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या मा.कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने दि.१ जुलै २०२५ पासुन संस्था…