यावल महाविद्यालयात देश रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी “एक राखी सैनिको के नाम” अनोखा उपक्रम…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१२ जुलै २५ शनिवार
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात देश रक्षण करणाऱ्या शूरवीर सैनिकांच्या गौरवासाठी "एक राखी सैनिको के नाम" हा अनोखा उपक्रम सलग…