‘गाव तिथे कार्यक्रम’ योजनेअंतर्गत बँक ऑफ बडोदा तर्फे डोंगर कठोरा येथून सुरुवात !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०६ जुलै २५ रविवार
येथील बँक ऑफ बडोदा शाखेतर्फे काल दि.५ जुलै शनिवार रोजी तालुक्यातील डोंगर कठोरा येथे 'गाव तिथे कार्यक्रम' योजनेअंतर्गत प्रत्येक गावात बँकेची ओळख अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…