गटनिदेशक पद “निवड यादी”चा घोळ !! लायक उमेदवाराला डावलून उमेदवाराची नियुक्ती !!…
मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० मे २५ शुक्रवार
उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्या वतीने सन २००३-०४ या कालावधीत प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त -इ मा व संवर्गातील गटनिदेशक या पदाची एक जागा…