Just another WordPress site

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला धक्का !! माजी मंत्री सूर्यकांता पाटील शरद पवार गटात प्रवेश…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ जून २४ मंगळवार माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोनदिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार यासंदर्भात विविध…

आंबापाणी पाडयावर वादळी वाऱ्यात घर कोसळून मरण पावलेल्यांच्या वारसाला शासनाचा मदतीचा हात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२५ जून २४ मंगळवार तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाचा अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात घर कोसळून चार जणांचा दुदैवी मृत्यु झाला होता.सदरील कुटुंबाच्या वारसाला…

महायुतीत महाबिघाडी ? पुण्यातील ‘चिंताजनक घटने’वर अजित पवार गटाची थेट चंद्रकांत पाटलांवर टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ जून २४ सोमवार पुणे पोर्श अपघातप्रकरणानंतर पुण्यातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे तसेच गेल्या काही दिवासंपासून सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.तर काही…

“निवडणूक चिन्हांच्या यादीतून ‘पिपाणी’ वगळा” !! शरद पवार गटाचा निवडणूक आयोगाला इशारा

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ जून २४ सोमवार नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळाले होते व या चिन्हाशी साम्य असलेले ‘पिपाणी’ हे…

यावल शहरात कुत्र्यांचा धुमाकुळ !! दुचाकी वाहन चालक भितीच्या दडपणाखाली !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ जून २४ सोमवार शहरात नगर परिषदच्या विस्तारित कार्यक्षेत्रातील वसाहतीत भटक्या कुत्र्यांमुळे नागरीकांना धोका निर्माण झाला असुन दुचाकी वाहन चालकांमध्ये या मोकाट कुत्र्यांची मोठी दहशत निर्माण झाली…

तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्य दुकानदार कमी धान्य देत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२४ जून २४ सोमवार तालुक्यातील राशन धान्य मिळवणाऱ्या लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून शासनाने ठरवुन दिलेल्या धान्य कोट्यातुन दोन ते तिन किलो धान्य कमी दिले जात असुन अशाप्रकारे तालुक्यातुन…

नीट परीक्षेतील पेपर फुटीप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून आतापर्यंत १८ जणांना अटक !! आरोपींकडे…

नीट परीक्षेतील पेपर फुटले होते असे बिहार सरकारच्या चौकशीतून सिद्ध झाले असून त्यांनी याबाबत केंद्र सरकारला कळवले आहे कारण कथित जळालेल्या छायाप्रतींमध्ये जवळपास ६८ प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळले आहेत असे आर्थिक गुन्हे शाखेने (EOU) म्हटले…

“…तेव्हा आपल्याच घरभेद्यांनी घर फोडले” !! जळगाव मेळाव्यात गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना उपरोधिक टोला

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ जून २४ सोमवार उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि माजी भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत…

“अजित पवार गटातील अर्ध्या लोकांचा महायुतीला विरोध” !! अंबादास दानवे यांचे मोठे विधान

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ जून २४ सोमवार महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे त्यामुळे…

“पक्षाने सरपंच होण्यास सांगितले तर मी सरपंच होईन” !! रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य

जालना-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२४ जून २४ सोमवार लोकसभा निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहुमत मिळालेले नसून नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झाले आहे.मात्र लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या अनेक…