यावल पटेल इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ एप्रिल २५ मंगळवार
येथील सरदार वल्लभभाई पटेल इंग्लीश मिडीयम स्कुलमध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती अभिवादन,आदरांजली तसेच विविध कार्यक्रमांनी…