किनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या नियोजित जागेचे भूमिपूजन !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०९ एप्रिल २५ बुधवार
तालुक्यातील किनगाव येथे छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्याच्या जागेचे मान्यवरांच्या उपस्थित रविवार दि.६ रोजी सायंकाळी ६ वाजता श्रीराम नवमीच्या शुभदिनी माजी आमदार रमेश…