विविध कंपन्यांचा वापर करून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश !! ‘एअर पे’च्या कर्मचाऱ्यासह सहा…
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ मार्च २५ बुधवार
‘इंस्टंट पे’,‘एअर पे’, ‘स्पाईस मनी’ या ‘फिनटेक कंपन्यां’चा वापर करून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला असून या प्रकरणी ‘एअर पे’च्या कर्मचाऱ्यासह…