‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची (सेतू केंद्र) संख्या दुप्पट करण्याचा राज्य सरकारचा निर्णय !! सेवांच्या…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०३ एप्रिल २५ गुरुवार
राज्य सरकारने ‘आपले सरकार सेवा केंद्रां’ची (सेतू केंद्र) संख्या दुप्पट करण्याचा निर्णय घेतानाच या सेवा केंद्रातून देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरातही वाढ केली आहे. याशिवाय घरपोच सेवा…