किनगाव येथे दि.६ एप्रिलपासून ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम किर्तन सप्ताहाचे आयोजन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०४ एप्रिल २५ शुक्रवार
तालूक्यातील किनगाव बुद्रूक येथील श्रीराम मंदीरात दि.६ एप्रिल रविवार पासून सालाबादाप्रमाणे अखंड हरिनाम किर्तन सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे.११३ वर्षांची…