वाल्मीक कराड,घुलेला मारहाण झाल्याचा सुरेश धसांचा दावा चुकीचा !! विशेष कारागृह महानिरीक्षक जालिंदर…
बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३१ मार्च २५ सोमवार
मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांना बीडच्या कारागृहात मारहाण झाल्याचे वृत्त कारागृह प्रशासनाने फेटाळले असून कारागृहात