यावल वनविभाग गस्ती पथकाच्या कारवाईत मालोद परिसरात मोटरसायकल व सलई डिंक जप्त !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार
येथील वनविभागाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर आज दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ३.५० वाजेच्या सुमारास सलई डिंकची चोरटी वाहतुक करतांना मोटरसायकलसह ३८७४० रुपयांचा मुद्देमाल…