“मल्हार मटण हा पब्लिसिटी स्टंट” !! जितेंद्र आव्हाडांचे टीकास्त्र
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१२ मार्च २५ बुधवार
मटण दुकानदारांना मल्हार सर्टिफिकेट देण्याच्या धोरणाला मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी पाठिंबा दर्शवला मात्र यावरून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे.हिंदूमध्ये…