मठाच्या मालकीहक्काच्या वादातून वृद्ध धर्मोपदेशकावर सशस्त्र हल्ला !!
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ मार्च २५ गुरुवार
मंगळवेढा तालुक्यातील सिद्धनकेरी मठात घुसून तेथील वयोवृद्ध धर्मोपदेशकावर सशस्त्र हल्ला करण्याचा प्रकार घडला असून मठाच्या मालकीच्या वादातून घडलेल्या या घटनेप्रकरणी सहा