मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ जानेवारी २५ मंगळवार खोटी माहिती देऊन काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असून या महिलांना योजनेच्या माध्यमातून दिलेले पैसे सरकार परत घेणार की नाही ? याबाबत महिला व बाल कल्याण मंत्री