Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

ईव्हीएम घोटाळा प्रकरणी महाविकास आघाडी पराभूत उमेदवार उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार !!

पुणे-ओलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला अपयश आले असताना पुण्यातील महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवारांनी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) घोटाळा झाल्याचा आरोप करून

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव आज जाहीर होणार ? !! राजकीय घडामोडींना वेग !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार महाराष्ट्रात महायुतीला रेकॉर्डब्रेक बहुमत मिळाले असून निकाल २३ नोव्हेंबरला लागला आहे मात्र महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार ? हा सस्पेन्स अद्याप कायम आहे. महाराष्ट्राचे…

महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत संजय राऊत यांनी स्पष्ट केली भूमिका !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार विधानसभा निवडणुकीत ९५ जागा लढवून केवळ २० ठिकाणी विजय झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे) पक्षातील नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची भाषा सुरू केली असून आगामी स्थानिक स्वराज्य…

महायुतीच्या तिन्ही नेत्यांची दिल्लीत बैठक !! महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा सस्पेन्स कायम !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ नोव्हेंबर २४ गुरुवार महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल २३ नोव्हेंबरला लागले आहेत व त्यानंतर पाच दिवस उलटूनही मुख्यमंत्री कोण होणार ? याचा सस्पेन्स कायम असून  महायुतीच्या दिल्लीतल्या बैठकीत…

उपमुख्यमंत्री,गृहमंत्री की केंद्रातून बोलावणे ? !! नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदेंची भूमिका काय असेल?…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मुख्यमंत्रीपदावरून मोठा पेच निर्माण झाला होता.काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदासाठी अग्रही असल्याचे बोलले जात…

विधानसभेतील पराभवानंतर ठाकरे गट मोठा निर्णय घेणार ? !! अंबादास दानवेंचे सूचक विधान !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत मोठे बहुमत मिळाले तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला.या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर राज्यात महायुतीचे सरकार लवकरच स्थापन होईल.सरकार…

“महाराष्ट्रात सत्तास्थापनेबाबत एकनाथ शिंदे हा अडसर नाही !! मोदींचा निर्णय आम्हाला मान्य” !! एकनाथ…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत सगळ्या पत्रकारांचे स्वागत केले.निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच तुम्ही भेटत आहात.तुमच्या माध्यमांतून सगळ्या मतदारांचे…

विधानसभेतील धक्कादायक निकालानंतर मनसेने मौन सोडले !! ईव्हीएमवर संशय !! भाजपावरही फसवणुकीचा दावा !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल समोर आला असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे व १३२ जागा मिळवून भाजपा वरचढ ठरली असून शिंदेंच्या सेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही…

“आम्हाला मान्य करावेच लागेल की शिंदेंचा चेहरा घेऊन…” !! सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार राज्यात महायुतीला निर्विवाद यश मिळल्यानंतर लवकरात लवकर सत्ता स्थापन होईल अशी चिन्हे होती परंतु अद्यापही मुख्यमंत्री पदाचा पेच सुटला नसल्याने राज्यात कोणाचेही सरकार स्थापन झालेले…

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून भाजपा महिला आघाडीने रक्ताने पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र…

छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२७ नोव्हेंबर २४ बुधवार महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले असून २३९ जागा महायुतीला मिळाल्या आहेत.भाजपा १३२ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.दरम्यान आता मुख्यमंत्री कोण