Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

अद्वय हिरेंवर हल्ल्याचा प्रयत्न !! संजय राऊतांकडून शिंदे गटावर गंभीर आरोप

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला असून निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी आज दि.२९ ऑक्टोबर रोजी शेवटचा दिवस बाकी असल्यामुळे

एकनाथ शिंदेंच्या संपत्तीत पाच वर्षांत तिप्पट वाढ !! १३ कोटींवरून थेट ३७ कोटींपर्यंत पडली भर !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार  विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण तापू लागले असून आरोप-प्रत्यारोप आणि जागावाटपाचा तिढा यामुळे महायुती व महाविका आघाडी यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे पाहायला…

“उद्धव ठाकरे या देवमाणसाची मला आज माफी मागायची आहे” असे म्हणत श्रीनिवास वनगा यांनी केले…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार "माझ्याबरोबर येणाऱ्या कोणत्याही आमदाराचे तिकीट कापणार नाही,सर्वांना उमेदवारी देणार आणि निवडून आणण्याची जबाबदारी माझी असा शब्द एकनाथ शिंदेंनी मला दिला होता.ते एवढे मोठे नेते आहेत

ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी !! कारवाईचे कारण काय ? !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ ऑक्टोबर २४ मंगळवार  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबर रोजी…

शिंदेंच्या शिवसेनेत घराणेशाही !! नेत्यांचे कुटुंबीय विधानसभेच्या रिंगणात !! मुले,भाऊ व पत्नीला…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२३ ऑक्टोबर २४ बुधवार शिवसेनेने (शिंदे) महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून या यादीत एकूण ४५ नावे आहेत.मंत्री दादा भुसे,गुलाबराव पाटील,उदय सामंत यांच्यासह

विधानसभेची रणधुमाळी सुरू !! उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ ऑक्टोबर २४ मंगळवार राज्यात विधानसभेची निवडणूक जाहीर झाल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला असून सर्वच नेत्यांकडून बैठकांचा धडाका सुरु आहे.महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु…

“लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही” !! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मोठे विधान

जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२२ ऑक्टोबर २४ मंगळवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) या पक्षाचा मेळावा पार पडला.या निवडणुकीला अवघे २९ दिवस उरले आहेत.या दरम्यान…

लाडकी बहीण योजना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार ? !! महिला व बाल विकासमंत्री अदिती तटकरे यांचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० ऑक्टोबर २४ रविवार विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यामुळे सरकारी कामांवर अंकुश लागतो.आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या आर्थिक योजना बंद कराव्यात अशा सूचना निवडणूक आयोगाने राज्य…

मोठी बातमी !! लाडकी बहीण योजनेचा निधी सरकारने थांबवला !! नवे अर्जही स्वीकारणे बंद !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ ऑक्टोबर २४ शनिवार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांसाठी मोठी बातमी असून आतापर्यंत या योजनेअंतर्गत २ कोटी २० लाखांहून अधिक पात्र महिलांना पाच महिन्यांचे हप्ते प्राप्त झाले आहेत.परंतु…

“लाडक्या बहिणींना अडीच हजार रुपये दिवाळी बोनस व मोबाईल गिफ्ट हि केवळ अफवा” !! महिला आणि…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ ऑक्टोबर २४ बुधवार महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे व या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून आतापर्यंत राज्यात २…