Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

“लाडकी बहीण नाही तर ‘मुख्यमंत्री’ लाडकी बहीण योजना म्हणा” शंभूराज देसाईंनी सुनावले !! महायुतीमध्ये…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची घोषणा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात केल्यानंतर त्यावरून बरीच चर्चा व वाद निर्माण झाले आहेत.आधी योजनेसाठीचे पात्रता निकष,नंतर

अजित पवारांनी मला ज्ञान देण्यापेक्षा…” !! भाग्यश्री आत्राम यांचा जोरदार पलटवार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ सप्टेंबर २४ शुक्रवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नेते आणि राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांची मुलगी भाग्यश्री अत्रामने राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात

“धर्मांबद्दल वाईट बोलणाऱ्यांना…” अजित पवारांचा महायुतीतील नेत्यांना घरचा आहेर !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ सप्टेंबर २४ गुरुवार  “कोणीही कुठल्याही धर्माबाबत किंवा समाजाबाबत वाईट बोलता कामा नये” असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले असून आळंदी येथील एका कार्यक्रमात अजित पवार बोलत

लाडकी बहीण योजना ॲप आणि संकेतस्थळ बंद !! अंगणवाडी सेविकांकडून अर्ज भरून घ्यावे लागणार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ सप्टेंबर २४ गुरुवार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली असून जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कोट्यवधी अर्ज आल्याने सप्टेंबर महिन्यातही अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात…

“त्या पत्राचा विषय आता संपला” !! पक्षादेश धुडकावल्यानंतर किरीट सोमय्या यांचे स्पष्टीकरण !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ सप्टेंबर २४ गुरुवार गेल्या दोन दिवसांपासून भाजपाचे मुंबईतील नेते व माजी खासदार किरीट सोमय्या चर्चेत असून भारतीय जनता पक्षाकडून किरीट सोमय्यांना आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक

यावल तालुका ज्युक्टो संघटनेतर्फे तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देऊन साजरा केला शिक्षक दिन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.७ सप्टेंबर २४ शनिवार राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याने व त्यावर वारंवार आश्वासन देऊनही आपण आश्वासित मागण्यांवर निर्णयांची अंमलबजावणी करीत नसल्याने महाराष्ट्र…

“अटक केली तरी चालेल पण…” !! मविआच्या आंदोलनाला परवानगी नाकारल्याने संजय राऊतांचा सरकारला इशारा

 मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१ सप्टेंबर २४ रविवार मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यात राजकारण तापले असून विरोधकांनी यावरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे.पंतप्रधान नरेंद्र…

“माफी मागून असे विषय सुटतात का?” !! संजय राऊतांचा मुख्यमंत्री शिंदेंवर हल्लाबोल

सिधुदुर्ग-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑगस्ट २४ शुक्रवार मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर विरोधकांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकोट…

‘बिहार पॅटर्न’ला बगल !! संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑगस्ट २४ शुक्रवार  राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीचे सरकार स्थापन झाले तर मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच कायम राहतील असे आश्वासन भाजपच्या केंद्रातील महत्त्वाच्या नेत्यांनी खुद्द…

पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या पूजेसाठी आता ‘ऑनलाइन’ नोंदणीची सुविधा

पंढरपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.३० ऑगस्ट २४ शुक्रवार पंढरपूर येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेची नित्यपूजा,पाद्यपूजा,तुळशीपूजा,चंदन उटी पूजा इत्यादी पूजा भाविकांना उपलब्ध करून देण्यात येतात व या पूजांसाठी मंदिर समितीने आता ‘ऑनलाइन’…