Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र घडामोडी विशेष
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच भाजपाला धक्का !! माजी मंत्री सूर्यकांता पाटील शरद पवार गटात प्रवेश…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२५ जून २४ मंगळवार
माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी दोनदिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार यासंदर्भात विविध…
आंबापाणी पाडयावर वादळी वाऱ्यात घर कोसळून मरण पावलेल्यांच्या वारसाला शासनाचा मदतीचा हात
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ जून २४ मंगळवार
तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रात राहणाऱ्या आदिवासी कुटुंबाचा अचानक आलेल्या वादळी वाऱ्यात घर कोसळून चार जणांचा दुदैवी मृत्यु झाला होता.सदरील कुटुंबाच्या वारसाला…
महायुतीत महाबिघाडी ? पुण्यातील ‘चिंताजनक घटने’वर अजित पवार गटाची थेट चंद्रकांत पाटलांवर टीका
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जून २४ सोमवार
पुणे पोर्श अपघातप्रकरणानंतर पुण्यातील सुरक्षा व्यवस्था चव्हाट्यावर आली आहे तसेच गेल्या काही दिवासंपासून सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.तर काही…
“…तेव्हा आपल्याच घरभेद्यांनी घर फोडले” !! जळगाव मेळाव्यात गिरीश महाजनांचा एकनाथ खडसेंना उपरोधिक टोला
जळगाव-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जून २४ सोमवार
उत्तर महाराष्ट्रातील भाजपाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि माजी भाजपा नेते एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत…
“अजित पवार गटातील अर्ध्या लोकांचा महायुतीला विरोध” !! अंबादास दानवे यांचे मोठे विधान
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जून २४ सोमवार
महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असून लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता पुन्हा एकदा सर्वच पक्षांसाठी ही निवडणूक महत्वाची असणार आहे त्यामुळे…
“पक्षाने सरपंच होण्यास सांगितले तर मी सरपंच होईन” !! रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य
जालना-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२४ जून २४ सोमवार
लोकसभा निवडणुकीत एनडीएला पूर्ण बहुमत मिळालेले नसून नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या पाठिंब्यावर केंद्रात एनडीएच सरकार स्थापन झाले आहे.मात्र लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाच्या अनेक…
“….. तर मग आम्ही वेगळा मार्ग निवडू शकतो” !! विधानसभा निवडणुकीबाबत अमोल मिटकरी यांचे मोठे…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ जून २४ रविवार
अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडून आगामी विधानसभा निवडणुकीला एकट्याने सामोरे जावे यासाठी महायुतीतील काही लोक प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.राष्ट्रवादी…
“देवाच्या नावावर शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणाऱ्यांना देवही माफ करणार नाही” !!…
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ जून २४ रविवार
देवाच्या नावाखाली शेतकर्यांच्या घरावर जर कोणी नांगर फिरवत असेल तर त्याला देवही माफ करणार नाही असे सांगत शक्तीपीठ महामार्गाला आपला विरोध असल्याचे सांगत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने…
“सरकारच्या कारभाराने सामान्य माणसाच्या आयुष्याचा चिखल झाला आहे” !! काँग्रेसच्या वतीने…
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ जून २४ शनिवार
देशातील व राज्यातील शेतकरी आणि सामान्य माणूस कंगाल होत निघालाय आणि सरकारचे सगळे दलाल मालामाल होत असून या कारभाराने सामान्य माणसाच्या आयुष्याचा चिखल झाला आहे असा आरोप करत काल शुक्रवार…
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द देतात आणि नंतर तो शब्द सोयीस्करपणे विसरतात” !! राजू…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२२ जून २४ शनिवार
कोल्हापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकरी आणि स्थानिकांकडून कडाडून विरोध करण्यात येत असून काही नेत्यांनीही या शक्तीपीठ महामार्गाला विरोध दर्शविला आहे.काही दिवसांपूर्वी…