Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

“हिंमत असेल तर त्यांनी अमरावतीमध्ये येऊन माझ्याविरोधात निवडणूक लढवावी व मला पराभूत करून…

“२४ फेब्रुवारीपासून राज्यभर रास्तारोको,तर ३ मार्चला जगातील सर्वांत मोठा रास्ता रोको”,मनोज जरांगेंनी…

आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार राज्यात २८ टक्के लोकसंख्या असलेला मराठा समाज अनेक दशकांपासून पिढ्यान् पिढ्या मागासलेला राहिला व हा वर्ग इतका दुर्बल आणि वंचित आहे की त्याला विद्यमान मागासवर्गीयांपासून…

“शिवसेना भाजपाच्या दावणीला बांधलेली नाही,आम्ही तशी बांधू देणारही नाही”,लोकसभेच्या ‘त्या’…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार महाराष्ट्रात महायुतीचा लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याच्या बातम्या मंगळवारपासून सर्वत्र पाहायला मिळत असून महायुतीत ३२-१२-४ असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा…

“सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी पाहिजे म्हणजे पाहिजे,त्या शिवाय सरकारला सुट्टी देणार…

आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार सग्यासोयऱ्यांची अंमलबजावणी झालीच पाहिजे.दोन दिवसात अंमलबजावणी करा.आमच्या व्याख्येनुसारच अंमलबजावणी करा.महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १० टक्के स्वतंत्र आरक्षण दिले आहे…

“सरकारने मोटरसायकल दिली पण पेट्रोल काढून घेतले”- मराठा आरक्षण विधेयकावरून जरांगेंची टीका

आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार मराठा आरक्षणासाठी विधेयक मंजूर करून मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली तसेच हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयातही…

“..तर सरकार गिरीश महाजन आणि इतर मंत्र्यांप्रमाणे सरकार नाचणार आहेत का?”-संजय राऊत यांचा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२१ फेब्रुवारी २४ बुधवार भारतीय जनता पक्ष हा फसवाफसवीच्या पायावर उभा असून मराठा आरक्षणापासून ते चंदीगड महापौर पदापर्यंत सगळी फसवाफसवी सुरु आहे.१० टक्के आरक्षणाचा सरकारने जो फसवणुकीचा प्रकार केला तो मराठा…

मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर;मात्र मनोज जरांगे यांची विधेयकावर शंका व्यक्त करीत आंदोलनावर ठाम

अंतरवाली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले होते.या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले…

मोठी बातमी! मराठा आरक्षण विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर,राहुल नार्वेकरांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा काही प्रमाणात सोडवण्यात यश मिळवले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक सादर केले आणि हे…

“ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण”, मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि आम्ही मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असून आज कुठलेही राजकीय भाष्य मी करणार नाही.मराठा समाजाला न्याय…

मराठा आरक्षणा संदर्भातल्या विशेष अधिवेशनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२० फेब्रुवारी २४ मंगळवार मराठा आरक्षणासंदर्भातल्या विशेष अधिवेशनाला उद्धव ठाकरे यांची उपस्थिती असणार आहे.आज दुपारी १ वाजता उद्धव ठाकरे हे सभागृहात उपस्थित राहतील तसेच आदित्य ठाकरेही त्यांच्यासह उपस्थित…