Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

शिंदे-फडणवीस सरकारचे प्रशासनात मोठे बदल; २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

शिंदे-फडणवीस सरकारने प्रशासनात मोठे बदल केले असून सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह राज्यातील २० अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.याबाबत दि.२ जून २३ शुक्रवार रोजी शासन आदेश

आषाढी वारीला जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी-मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- २९ जूनला पंढरपूरला आषाढी वारी पार पडणार असून त्यासाठी पंढरपूरच्या दिशने पालख्याही निघाल्या आहेत त्याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जायला लागू नये म्हणून चोख नियोजन करण्याचे…

रायगडावर शिवसृष्टी निर्माण करण्याकरिता ५० कोटींच्या निधीची तरतूद-मुख्यमंत्र्यांची घोषणा

रायगड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- स्वराज्याची स्थापना करण्याचे ध्येय घेऊन वयाच्या १६ व्या वर्षी शपथ घेणाऱ्या शिवरायांचे बरोबर ३५० वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी ‘छत्रपती’ शिवाजी महाराज झाले! आज दि.२ जून २३ रोजी रायगडावर मोठ्या दिमाखात शिवाजी…

कुस्तीगीर महिला खेळाडूंच्या आंदोलनावरून भाजप खासदार डॉ.प्रीतम मुंडे यांचा घरचा आहेर

बीड-पोलीस नायक(वृत्तसेवा) :-
खासदारच नव्हे तर एक महिला म्हणून त्या महिला खेळाडूंबद्दल आस्था आहे. त्यांनी केलेल्या आरोपावर वेळेवर चौकशी व्हायला हवी होती. कुस्तीगीर महिला खेळाडूंशी संवाद साधायला हवा होता अशी स्पष्ट भूमिका घेत सरकारकडून

बीडच्या तरुणाने गौतमी पाटील यांच्याकडे मागितली लग्नाची परवानगी

बीड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
राज्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत चर्चेत असणारी अभिनेत्री गौतमी पाटील आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.बीडच्या एका तरुणाने चक्क पत्र लिहून गौतमी पाटीलकडे लग्नाची परवानगी मागितली आहे.‘गौतमी पाटील तू भारी तुझ्या

बारामती वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव -गिरीश महाजन यांची घोषणा

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
बारामती येथील वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव दिले जाणार येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी नुकतीच केली आहे.राज्य सरकारने त्यासंबंधीचे

“अहमदनगरचे नाव ‘अहिल्यादेवी होळकर नगर’ होणार” !! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

अहमदनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगर येथील चौंडी येथे आज दि.३१ मे  रोजी आहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंतीनिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या

नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत शासन आदेश जारी

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यातील अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अंतर्गत मोफत गणवेश देण्याबाबत आतापर्यंत केवळ चर्चा झाल्या होत्या मात्र आता त्याबाबतचा आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे त्यानुसार प्रत्येक…

देवगाव येथील लग्न मंडपात `पन्नास खोके एकदम ओके` च्या घोषणा

परभणी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- उद्धव ठाकरे यांची साथ सोडून अनेक आमदार व खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसेना कार्यकर्त्यांकडून “५० खोके एकदम ओके”अशा घोषणाबाजी चांगल्याच गाजल्या.यापूर्वी देखील…

टोकरे कोळी प्रमाणपत्र देण्याबाबत महासंघाचे आदीवासीमंत्री ना.डॉ.विजयकुमार गावीत यांच्याकडे मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- महाराष्ट्रातील आदिवासी कोळी जमातीला जातीचे (एसटी) प्रमाणपत्र देतांना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गांना जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नियमावली निश्चित केलेली आहे याच…