Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

भाषिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी शैक्षणिक धोरणात अवलंब करण्यात येईल-शालेय शिक्षणमंत्री दीपक…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):- सर्व पालकांनी पाल्याला मातृभाषेचा आदर करायला शिकवले पाहिजे.ज्या देशातील नागरिकांनी मातृभाषेत शिक्षण घेतले त्या देशांनी प्रगती केली आणि जगाला उत्कृष्ट शास्त्रज्ञ,नोबेल पारितोषिक विजेते दिले.महात्मा गांधी…

अजित पवार मुख्यमंत्री होण्याकरिता सासुरवाडीचे थेट गोरोबा काकांना साकडे

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री व सध्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नुकतीच एका कार्यक्रमात मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली असून तुम्हाला २०२४ ला मुख्यमंत्री व्हायला आवडेल का?

शरद पवार व प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीसाठीची भेट सकारात्मक : काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा):- राज्यघटना आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्व समविचारी पक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट महाविकास आघाडीसाठी…

मराठा आरक्षणाबाबतची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- मराठा आरक्षण रद्दबातल करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची विनंती करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने गुरुवारी फेटाळल्या आहेत त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या राज्य…

राज्यातील शाळांना आजपासून उन्हाळी सुट्ट्या जाहीर-शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची माहिती

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी):- राज्यातील शाळकरी मुलांसाठी आनंदाची बातमी असून त्यानुसार आजपासून म्हणजेच २१ एप्रिल २०२३ पासून शाळांना उन्हाळी सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहे याबाबत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी

भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका ट्विटने पुन्हा एकदा खळबळ

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):- महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलेला दिसून येत आहे तसेच राज्यातील सत्तासंघर्षावरील निकाल कधीही जाहीर होऊ शकतो परंतु तत्पूर्वी राष्ट्र्रवादी काँग्रेसचे नेते

“भाजपला एकहाती सत्ता शक्य नाही” शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांचे भाकीत

जालना-पोलीस नायक(वृत्तसेवा):- महाराष्ट्र राज्यातील सत्तेची सूत्रे कधीही भाजपच्या ताब्यात मिळालेली नाहीत व यापुढेही तशी मिळण्याची शक्यता नाही असे मत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केले आहे.भाजप व शिवसेना यापैकी…

“राजकारणात काहीही घडू शकते”आशिष शेलार यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना…

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे मागील काही दिवसांपासून पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे तसेच अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या सह्या घेतल्या असून ते भाजपाच्या वाटेवर आहेत असेही म्हटले जात आहे परंतु अजित पवारांनी

“अमित शाह,एकनाथ शिंदे व फडणवीस यांनी तेरा लोकांची हत्या केली”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा):-
महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला.या पुरस्कार सोहळ्याला लाखो लोक उपस्थित होते.सदरील कार्यक्रमस्थळी लोकांना भरउन्हात तब्बल तीन तास बसावे लागले त्यामुळे

“जोपर्यंत आमच्या जिवात जीव आहे,तोपर्यंत आम्ही पक्षाचे काम करत राहणार”-अजित पवार यांची…

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याची शक्यता आज सकाळपासून वर्तवली जात होती अशात न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानंतर या चर्चेने जोर धरला होता तसेच यावरून राजकीय