Just another WordPress site
Browsing Category

महाराष्ट्र घडामोडी विशेष

“शरद पवार यांना देशी कट्ट्याने जीवे मारण्याची धमकी”!!

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे.शरद पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी फोन करून ही धमकी देण्यात आली आहे.आरोपीने शरद पवारांना मुंबईत येऊन देशी

शिवसेना धनुष्यबाण निवडणूक चिन्हाच्या निर्णयाबाबत जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
शिवसेनेतील बंडखोरीनंतर केवळ राज्यातील महाविकासआघाडी सरकारच कोसळले नाही तर शिवसेना कोणाची हाही संघर्ष सुरू झाला. शिवसेनेचा धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कोणाचे यावर काल १२ डिसेंबर रोजी मुख्य निवडणूक

पुण्यात चंद्रकांत पाटलांच्या कपाळावर ‘भिकारी’ लिहून बॅनरबाजी

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पैठणमधील एका कार्यक्रमात महात्मा फुले,कर्मवीर भाऊराव पाटील,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात जोरदार

मुंबईपासून थेट नागपूरपर्यंत चारचाकी गाड्यांना १२०० रुपये टोल भरावा लागणार !!

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
गेल्या काही वर्षांमध्ये राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लवकरच उद्घाटन केले जाणार आहे. आधी या महामार्गासाठीच्या जमीन अधिग्रहणामुळे आणि नंतर त्याच्या नामकरणामुळे हा

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज तब्बल ७५ हजार कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण

नागपूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या एक दिवसीय दौऱ्यावर आहेत.पंतप्रधान मोदी आज राज्याचा उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये सकाळी साडेनऊच्या सुमारास दाखल झाले.नागपूर मेट्रोच्या दोन मार्गिकेचे

शाईफेक प्रकरण:पोलीस आयुक्तांकडून ११ पोलीस कर्मचारी निलंबित

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.शुक्रवारी भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली.यानंतर चिंचवड

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी तिघांना अटक

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात

“फुले-आंबेडकर व कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली” वक्तव्यावर चंद्रकांत…

राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी फुले-आंबेडकर आणि कर्मवीरांनी शाळा सुरु करण्यासाठी भीक मागितली असे विधान केले आहे यावरून विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.चंद्रकांत पाटील यांच्यावर जोरदार टीका टिप्पणी सुरू आहे

२१ वर्षांत तब्बल १८ हजार ५९५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

दिलीप गणोरकर 
अमरावती विभाग प्रमुख
पश्चिम विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून गेल्या २१ वर्षांत तब्बल १८ हजार ५९५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.सरकार दप्तरी शेतकरी आत्महत्यांची नोंद

राज्यपालांविरोधात १७ डिसेंबर रोजी विधानभवनावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाकडून मोर्चा

सोलापूर-पोलीस नायक(वृत्तसेवा):- 
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतासिंग कोश्यारी यांनी केलेल्या अवमानकारक विधानांविरोधात आणि राज्य सरकार सामान्य जनतेला वेठीस धरत असल्याबद्दल आवाज उठविण्यासाठी १७ डिसेंबर रोजी मुंबईत