Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतचा रस्ता तात्काळ डांबरीकरण करण्याबाबत ग्रामस्थांची मागणी
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील राज्य महामार्गाला लागुन असलेल्या चुंचाळे फाटा ते चुंचाळे गावापर्यंतच्या रस्त्याची ठीकठीकाणी अपघातास आमंत्रण देणारे मोठमोठे खड्डे पडल्याने अत्यंत बिकट अवस्था झाली आहे सदरील रस्त्याचे तात्काळ…
आमोदे ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी पदाचा पदभार गौतम वाडे यांनी स्विकारला
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील आमोदे ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकारी पदी गौतम आधार वाडे यांनी नुकताच पदभार स्विकारला आहे.गौतम वाडे यांनी सदरील पदाचा पदभार स्विकारल्यामुळे मागील एक वर्षापासुन नागरीकांच्या प्रलंबीत कामांना…
किनगाव येथील बांधकाम विक्रेत्याची संशयीत आरोपीकडुन दोन लाख रुपयांच्यावर फसवणुक
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील किनगाव येथील एका व्यापाऱ्याची एका व्यक्तिने विश्वास संपादन करून खोटे धनादेश देत सुमारे दोन लाख रूपयांच्यावर फसवणुक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
यावल येथील श्री व्यास धनवर्षा बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत चौधरी बिनविरोध
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी हेमंत एकनाथ चौधरी यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.माजी अध्यक्ष कै. डॉ.सतीश सुपडू यावलकर यांचे दि.१२ एप्रिल २०२३ रोजी निधन झाले होते त्यामुळे…
अंजाळे शिवारात बेवारस अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ;पोलीसांचे ओळख पटविण्याचे आवाहन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील अंजाळे शिवारात एका अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सदरहू या मरण पावलेल्या तरूणाची ओळख पटविण्याचे आवाहन यावल पोलीसांच्या वतीने करण्यात आले आहे.दरम्यान त्याच्या…
यावल येथे मंडळ जिल्हा काँग्रेस कमेटी रचना बैठक उत्साहात
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथे ग्रामस्तरीय व प्रभाग कमेटीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रभाकर आप्पा सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच मोठ्या उत्साहात…
तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक नुकसानाबद्दल हेक्टरी दोन लाख रूपये मदत द्या-शिवसेनेतर्फे तहसीलदारांना…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यात शेतकरी बांधवांना काही दिवसापुर्वीच अवकाळी गारपीटसह पाऊस व वादळाचा आसमानी सुलतानी असा प्रचंड फटका बसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असुन बिगर विमाधारक शेतकऱ्यांना केळी पिकाच्या नुकसानीचे…
यावल येथे राज ठाकरे यांच्या वाढदिवासानिमित्ताने वृक्षरोपणाचा कार्यक्रम
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 'झाडे लावा झाडे जगवा' या सामाजिक व विधायक उपक्रमाअंतर्गत नुकताच वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला.
महाराष्ट्र…
‘काळाबाजार रोखण्याकरिता’ कृषी केंद्रांची कृषी विभागामार्फत झाडाझडती
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध ठीकाणी कृषी केंद्रांची नुकतीच संपुर्ण तपासणी करण्यात आली.यावेळी पथकाने कुठल्याही…
साकळी येथील खुल्या भुखंडावरील जलकुंभ बांधकाम थांबविण्याबाबत शिवसेनेतर्फे निवेदन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील साकळी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गट क्रमांक सातमधील खुल्या भुखंडावर मंदीर पाडुन जिल्हा परिषदव्दारे मंजुर करण्यात आलेल्या पाणीपुरवठा जलकुंभाचे बांधकाम त्वरीत थांबवावे अशी मागणी त्या परिसरातील…