Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
सांगवी येथील विवाहीत तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील विवाहीत तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच समोर आला असून याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस…
परसाडे येथे खासदार रक्षाताई खडसे यांच्या हस्ते १ जून रोजी विकास कामांचा शुभारंभ
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील परसाडे बुद्रुक येथे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच मीनाताई राजू तडवी यांच्या वाढदिवसानिमित्ताने विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा व मान्यवरांचा सत्कार प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत दि.१ जून २३…
निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा बुडून मृत्यू ?
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील निंबादेवी धरण हे निसर्गसौदर्यासाठी प्रख्यात असून लोणावळ्याच्या भुशी डॅमप्रमाणे याला देखील पायर्या असल्यामुळे येथे पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटकांची गर्दी होत असते.सध्या कडाक्याच्या…
यावल तालुक्यात ५ कोटी रुपयांच्या पीक नुकसानीचे पंचनामे-कृषी विभागाकडून माहिती सादर
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
यावल तालुक्यात काल रात्रीच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात ३५२ शेतकऱ्यांच्या कापणीवर आलेल्या सुमारे ५ कोटी रूपयांच्या केळी पिकांचे मोठे नुकसान झाल्याचा क्षेत्रनिहाय प्राथमिक अहवाल कृषी…
आर्दश ग्रामसेवक रूबाब तडवी २९ वर्षाच्या सेवा पुर्तीनंतर उद्या सेवानिवृत्त
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील पंचायत समितीअंतर्गत असलेल्या एका अतिदुर्गम अशा क्षेत्रात राहुन दोन दशकापेक्षा अधिक काळ आपली प्रशासकीय सेवा बजावणारे एक कर्तव्यनिष्ठ व प्रेमळ असे असलेले आदर्श ग्रामसेवक रुबाब महंमद तडवी हे आपल्या…
दहिगावसह तालुक्यातील अवैद्यधंदे कायमचे बंद करण्याची कुटुंबत्रस्त महीलांची मागणी
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
तालुक्यातील दहिगाव गाव बनले अवैद्यधंद्यांचे माहेरघर! उक्तीनुसार गेल्या अनेक दिवसापासुन येथे दारू,जुगार,मटका या अवैध धंद्यानी परिसरात चांगलाच धुमाकुळ घातला आहे.यात अवैद्य धंदे व्यवसायीकांचे प्रमाण मोठ्या…
हिंगोणा येथे विहिरीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोरधरण परिसरातील शेती शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील हिंगोणा येथून…
“बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरीकांच्या सहकार्याची गरज”
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यात व परिसरात गेल्या काही दिवसापासुन बालविवाह लावण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत असुन बालविवाह प्रतिबंधक कायदा कितीही प्रभावी असला तरी त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीवर किंवा शहरी…
डोंगर कठोरा आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिपाई कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील डोंगरकठोरा येथील…
न्हावी येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने दुदैवी मृत्यू
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
तालुक्यातील न्हावी येथील शेत शिवारात विहिरीला लावलेल्या जाळीवर बसून काम करीत असतांना अचानक तोल सुटून विहिरीत पडल्याने तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत मिळालेली…