Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
यावल तालुका विशेष
“बालविवाह प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नागरीकांच्या सहकार्याची गरज”
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यात व परिसरात गेल्या काही दिवसापासुन बालविवाह लावण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत असुन बालविवाह प्रतिबंधक कायदा कितीही प्रभावी असला तरी त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी गावपातळीवर किंवा शहरी…
डोंगर कठोरा आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांची गळफास घेऊन आत्महत्या
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील डोंगरकठोरा येथील आदिवासी आश्रम शाळेतील शिपाई कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील डोंगरकठोरा येथील…
न्हावी येथील शेतकऱ्याचा विहिरीत पडल्याने दुदैवी मृत्यू
यावल-पोलीस नायक(प्रतिनिधी) :-
तालुक्यातील न्हावी येथील शेत शिवारात विहिरीला लावलेल्या जाळीवर बसून काम करीत असतांना अचानक तोल सुटून विहिरीत पडल्याने तरूण शेतकऱ्याचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.
याबाबत मिळालेली…
मोहराळा येथे बुद्ध पौर्णिमा दिनानिमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे नुतनीकरण
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
बुद्ध पौर्णिमेच्या पावन दिनाचे औचित्य साधून निळे निशाण सामाजिक संघटना युवासेनेच्यावतीने समता संदेश मोटरसायकल रॅली मोठया उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली.
तालुक्यातील मोहराळा येथे काल दि.५ मे २३ शुक्रवार…
अट्रावल येथील विवाहित महीलेचा विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील अट्रावल येथील एका विवाहीतेने काहीतरी विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहीनी बारेला यांनी वेळीच उपचार केल्याने सदरील…
यावल शहरातील टी पॉईंट जवळील खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता;सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील यावल ते भुसावळ मार्गावरील शहरातील टी पॉईंटवर सम्राट मॉलसमोर तसेच जुन्या भुसावळ नाक्याच्या वळणावर रस्त्याच्या मध्यभागी मोठमोठे जिव घेणे खड्डे निर्माण झाल्याने वाहनधारकांना या खड्डयांमुळे मोठा त्रास…
उंटावद येथे दि.६ मे पासून संगीतमय श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन.
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील उंटावद येथे दिनांक ६ मे २३ शनिवार पासुन दिव्य संगीतमय श्रीमद भागवत कथा व अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने ह.भ.प.श्रीराम महाराज यांचे काकाश्री व ह.भ.प.महेश महाराज…
यावल येथे हिन्दुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचा शुभारंभ
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे सर्वसामान्य नागरीकांना आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या दृष्टीकोणातुन यावल येथे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब…
यावल तालुक्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्ताने ध्वजारोहण
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय व सामाजिक न्याय पर्व २०२३ यांच्या संयुक्त विद्यमाने ६३ व्या महाराष्ट्र…
यावल तालुक्यात दुसऱ्या दिवशीही वादळीवाऱ्यासह पावसामुळे पिकांचे नुकसान
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
शहरासह तालुक्यात काल सायंकाळी चार वाजेपासून विविध ठिकाणी अचानक वादळी वारा व मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्यामुळे शेतकरी बांधवांच्या केळी पिकांचे व कापणीस आलेल्या मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले…