Just another WordPress site

पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत या कारणावरून पत्नीची पतीला लाटण्याने मारहाण !! करंगळीचा चावा घेऊन…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार पतीने मोड आलेले हरभरे खाल्ले नाहीत या कारणावरून पत्नीने पतीला लाटण्याने मारहाण केल्याची घटना सोमवार पेठेत घडली असून पत्नीने पतीच्या डोक्यात मिक्सरचे भांडे घातले तसेच करंगळीचा चावा…

“माझे पुढील टार्गेट गजाभाऊ… पृथ्वीवर कुठेही असलास तरी तिथून तुला उचलणार !! सत्ता येताच भाजपाच्या…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार भारतीय जनता पार्टीचे सदस्य व काळजीवाहू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज अनेकदा वादग्रस्त वक्तव्ये व समाजमाध्यांवरील पोस्ट्समुळे असतात.आता ते…

“चेकअपसाठी आलो होतो आणि आता प्रकृती उत्तम आहे.” !! रुग्णालयातून बाहेर येताच एकनाथ शिंदेंची दोन…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल झालेले एकनाथ शिंदे आता रुग्णालयातून बाहेर पडले असून मुंबईतील वर्षा या निवासस्थानी रवाना झाले आहेत.गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या…

‘EVM विरुद्ध बॅलेट लढाई टळली’ !! भाजपाच्या उमेदवाराला दुप्पट मते कशी गेली ? !! मारकडवाडीतील…

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरही अद्याप निकालावरील गोंधळ कमी झालेला नाही.विरोधकांनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला असून ठिकठिकाणी फेर मतमोजणीसाठी अर्ज केलेला आहे तर सोलापूर…

“एकनाथ शिंदेंच्या रुसव्या-फुगव्यामागे दिल्लीतील महाशक्तीचा हात” !! राऊतांच्या दाव्याने खळबळ !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार राज्यात महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालेले असतांनाही मुख्यमंत्री पदाचे घोंगडे अद्यापही भिजत आहे.सत्तास्थापनेची तारीख ठरलेली असली तरीही मंत्रिमंडळातील खातेवाटपावर चर्चा…

शिंदेंची नाराजी अजित पवारांच्या पथ्यावर ? !! अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती ठिक नसल्यामुळे त्यांनी आजच्या बैठकाही रद्द केल्याचे समजते.गेल्या तीन चार दिवसांपासून ते आराम करत आहेत. दुसऱ्या बाजूला…

“एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते”? !! ‘दाल मे कूछ काला है’ म्हणत अंजली दमानियांची सूचक…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही त्यामुळे डॉक्टरांच्या…

“वंचित बहुजन आघाडी यावेळी खाते उघडणार होती, पण…” !! प्रकाश आंबेडकरांचा EVM विरोधात एल्गार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०३ डिसेंबर २४ मंगळवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला व यामध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीने बहुमताचा आकाडा पार केला आहे. यानंतर राज्यात भाजपा,शिवसेना (एकनाथ…

सौंदाळा येथे शिव्या देण्यावर बंदीचा ठराव मंजूर !! ग्रामपंचायतीकडून दंडात्मक कारवाईचा ग्रामसभेत…

अहिल्यानगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०२ डिसेंबर २४ सोमवार नेवासे तालुक्यातील सौंदाळा गाव नेहमी समाजहिताचे निर्णय घेते व आता ग्रामसभेने आई व बहिणीच्या नावाने शिव्या देण्यास बंदी घातली आहे व जो शिव्या देईल त्याच्यावर…

“राज्यात आता दुचाकी चालकाप्रमाणेच सहप्रवाशासही हेल्मेटसक्ती…” !! विनाहेल्मेट दुचाकीस्वार…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०२ डिसेंबर २४ सोमवार गेल्या काही वर्षांमध्ये राज्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे व त्यामुळेच राज्यात शून्य अपघात मोहीम राबविण्यात येत आहे.या मोहिमेद्वारे अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि जखमींची संख्या…