Just another WordPress site

वाळूमाफियांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांची सलग दुसऱ्या दिवशी धडक कारवाई

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांविरोधात उठविलेले रान सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. ४)ही सुरूच होते मध्यरात्री एक ते दोनच्या दरम्यान जिल्हाधिकारी अमन मित्तल,तहसीलदार…

मराठी भाषेतून प्रदर्शित न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ३५ दुकाने आस्थापनांवर कारवाई

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):-  आस्थापनांवरील नामफलक मराठी भाषेतून प्रदर्शित न करणाऱ्या जळगाव जिल्ह्यातील ३५ दुकाने आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम, २०१७ नुसार सहाय्यक…

काँग्रेसचे २२ आमदार फुटणार? ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक दावा

औरंगाबाद-पोलीस नायक(प्रतिनिधी):- शिवसेनेतील फुटीनंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे त्यातच आता काँग्रेसचेही २२ आमदार फुटणार असे मोठे विधान ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले आहे त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा…

‘पीएमपी’च्या ग्रामीण भागातील बसेस टप्याटप्याने बंद करण्याचा प्रशासनाचा निर्णय

पुणे-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ग्रामीण भागातील ४० मार्गांवरील बस सेवा टप्याटप्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.या चाळीस मार्गांवर राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळास सेवा सुरू करण्यासाठी ‘पीएमपी’ने…

वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे प्रश्न मार्गी लागणार? उपमुख्यमंत्री फडणवीसांचे शिष्टमंडळाला…

यावल-पोलीस नायक(प्रतिनिधि):-  महाराष्ट्र राज्यातील वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगारांचे अनेक महत्वपूर्ण विषयांवर मागील सरकारने पुर्णपणे निक्रीयता दाखविल्यामुळेच कामगारांचे प्रश्न प्रलंबितच राहीले आहेत त्यामुळे प्रलंबित प्रश्नांबाबतीत…

तीन महिन्याचे अर्भक फेकून देणारा बाप तासभरातच पोलिसांच्या ताब्यात

अकोला-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  अकोल्यातील शासकीय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीजवळ असलेल्या खड्ड्यात एक तीन दिवसीय अर्भक मृतावस्थेत निदर्शनास आले हे अर्भक स्त्री जातीचे आहे या घटनेनंतर लागलीच पोलीस आणि रुग्णालयातून सुरक्षा…

रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट दर कमी करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  रेल्वे प्रवाशांना रेल्वे प्रशासनाने मोठा दिलासा दिला आहे तो म्हणजे मोठ्या स्टेशनांचे वाढलेले प्लॅटफॉर्म तिकीट दर कमी केले आहेत. अनावश्यक गर्दी रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी प्लॅटफॉर्म तिकीटांचा दर वाढवला…

स्वतंत्र भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे निधन

हिमाचल प्रदेश-पोलीस नायक(वृत्तसेवा):-  स्वतंत्र्य भारताचे पहिले मतदार श्याम सरण नेगी यांचे आज पहाटेच्या सुमारास निधन झाले.हिमाचल प्रदेशातील किन्नौर येथील मूळ रहिवाशी असलेल्या नेगी यांचे वय १०६ वर्ष होते.दरम्यान २ नोव्हेंबर रोजीच त्यांनी…

पालकमंत्री गुलाबराव पाटील तीन महिन्यांच्या बाळाला घाबरले-सुषमा अंधारे यांचा टोला

जळगाव-पोलीस नायक(प्रतिनिधी):- आपल्या करारी बाण्याने आणि आक्रमक वाणीने बंडखोरांविरोधात गेल्या महिनाभरापासून रान पेटविणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना मुक्ताईनगरच्या सभेआधी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सुषमा अंधारे यांना…

मविआ आणि शिंदे-फडणवीस सरकार हे एकाच नाण्याच्या दोन बाजू-राजू शेट्टी यांची घणाघाती टीका

सातारा-पोलीस नायक(प्रतिनिधी):-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यातील पाचवड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा शेतकरी मेळावा पार पडला यावेळी शेट्टींनी महाविकास अगदी व शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका