Just another WordPress site

शिवसेनेच्या सातबाऱ्यावर तोतया वारसदारांचे नाव !! भास्कर जाधव यांचे टीकास्त्र !!

चिपळूण-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार हे उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच आहेत हे सिद्ध करण्याकरता लढत राहू आणि सिद्ध करून दाखवू.पक्ष सोडण्याचा किंवा नाराज असण्याचा काही प्रश्न नाही…

“न्यू इंडिया बँकेतील घोटाळ्यात भाजपा अन RSSशी संबंधित…” !! संजय राऊतांचा गंभीर दावा !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहार झाल्याने असंख्य सामान्य ठेवीदारांचे पैसे अडकले आहेत व याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू असून बांधकाम व्यावसायिक धर्मेश…

सावित्री व रमाईच्या लेकीने दिला साश्रुनयनांनी पित्याला अग्निडाग !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१७ फेब्रुवारी २५ सोमवार सामाजिक दिवा बांधणीच्या परंपरेला बाजुला सावरून सावित्री व रमाईच्या लेकिने साश्रूनयनांनी पिताल्या अग्निडाग दिल्याने सदर कार्याचे परिसरात कौतुक केले जात आहे.तालुक्यातील अंजाळे…

परभणीत कृषिमंत्र्यांच्या छायाचित्राला मारले जोडे !! वादग्रस्त वक्तव्याचा निषेध !!

परभणी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ फेब्रुवारी २५ शनिवार ‘भिकारीसुध्दा एक रूपया घेत नाही,आम्ही एक रूपयात शेतकर्‍यांना पीक विमा देतो’ असे वादग्रस्त वक्तव्य राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी केले असून याचे तीव्र पडसाद परभणी …

शनिशिंगणापूरच्या शनिदेवाला यापुढे केवळ खाद्यतेलच (ब्रँडेड) अर्पण करता येणार !! १ मार्चपासून…

अहिल्यानगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ फेब्रुवारी २५ शनिवार शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने दि.१ मार्चपासून शनिदेवाची मूर्ती असलेल्या शीळेला भाविकांकडून खाद्यतेलच (ब्रँडेड) अर्पण केले जावे असा निर्णय…

महाराष्ट्र ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार !! फडणवीस सरकारने केली समितीची स्थापना !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१५ फेब्रुवारी २५ शनिवार लव्ह जिहादच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली. महायुती सरकारने…

यावल वनविभागाच्या कारवाईत डोंगर कठोरा शिवारातील विनापरवाना तोड केलेले लाकुड जप्त !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ फेब्रुवारी २५ शनिवार येथील वनविभागाच्या कारवाईत दि.१२ फेब्रुवारी रोजी वन परिक्षेत्र अधिकारी यावल पूर्व यांचेकडून मिळालेल्या गुप्त बातमीनुसार डोंगर कठोरा शिवारात आडजात लाकुडाची ट्रॅक्टरद्वारे अवैध…

भुसावळ-फैजपूर राज्य महामार्गावर काटेरी झुडपांच्या विळख्यामुळे अपघाताची शक्यता वाढली !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे.ता यावल (प्रतिनिधी) :- भुसावळ-फैजपूर राज्य मार्गावरील पाडळसे ते बामणोद तसेच पाडळसे ते अकलुद दरम्यान राज्यमार्गावरील साईडपटीवर काटेरी झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली असून यामुळे रस्त्यावरुन पादचारी आणि…

स्टेट बँक यावल शाखेच्या कार्यतत्परतेतून ग्राहकाला मिळाला ४० लाखाचा अपघात विमा !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१५ फेब्रुवारी २५ येथील तहसील कार्यालयातील शिपाई कै.बाळू पाटील यांचे २० डिसेंबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातून निवडणूक टपाल देऊन घरी परतत असतांना दुर्दैवी अपघाती निधन झाले होते.भारतीय स्टेट बँक…

धक्कादायक : बालविवाहातून पिडीत मुलगी गरोदर !! पतीसह नातेवाईकांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१४ फेब्रुवारी २५ शुक्रवार यावल तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत धक्कादायक प्रकार घडला असुन सदरची पीडित मुलगी १४ वर्षांची असतांना तिच्या आई-वडिलांनी तिचा विवाह यावल तालुक्यात राहणाऱ्या एका…