Just another WordPress site

यावल वनविभागात वन्यजीव सप्ताहानिमित्ताने सातपुडा पर्वतात पाऊलखुणा योजनेची सुरुवात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ ऑक्टोबर २४ शुक्रवार जमीर मुनीर शेख उपवनसंरक्षक यावल वन विभाग जळगाव यांच्या संकल्पनेतून "उमटू द्या तुमच्या पाऊलखुणा" या योजनेअंतर्गत सातपुड्यात एक निसर्ग पाऊलवाट तयार करण्याचा संकल्प हाती घेतला…

यावल येथील रावण दहन कार्यक्रम समिती अध्यक्षपदी प्रा.मुकेश येवले तर उपाध्यक्षपदी अमोल भिरूड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- दि.०४ ऑक्टोबर २४ शुक्रवार शहरात सालाबादप्रमाणे महर्षी व्यास यांच्या मंदिरासमोरील हरिता सरीता नदीच्या पात्रात होणाऱ्या दि.१२ ऑक्टोबर २४ शनिवार रोजी विजयादशमी (दसरा) च्या निमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज…

हरिपुरा आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताहानिमित्ताने मानव व वन्यजीव संघर्ष निवारण कार्यक्रम संपन्न

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ ऑक्टोबर २४ शुक्रवार तालुक्यातील हरिपूरा आश्रमशाळेत वन्यजीव सप्ताह २०२४ च्या निमित्ताने "मानव- वन्यजीव संघर्ष निवारण" तसेच "वने व वन्यजीव" याबाबत यावल पश्चिम रेंज व यावल वन विभाग यावल,जळगाव तसेच…

यावल येथील प्रगतशील शेतकरी किशोर राणे कृषीभुषण पुरस्काराने सन्मानित

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०२ ऑक्टोबर २४ बुधवार येथील युवा प्रगतशील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते किशोर देवराम राणे यांना राजनंदीनी बहूऊद्देशीय संस्था,जळगावच्या वतीने दिला जाणाऱ्या कृषी भुषण या राज्यस्तारिय पुरस्काराने नुकतेच…

आदर्श शेतकरी प्रकाश शांताराम ठाकूर “वसंतराव नाईक कृषीभूषण” पुरस्काराने सन्मानित

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाकडून कृषी क्षेत्रात उत्कृष्ट व उल्लेखनिय कामगिरी करणारे आदर्श शेतकरी प्रकाश शांताराम ठाकूर यांना २०२१ चा "वसंतराव नाईक…

उरण नगरपरिषदेस शासनाच्या माझी वसुंधरा अभियान ४.० अंतर्गत पारितोषिक जाहिर

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार महाराष्ट्र राज्य शासनाच्या पर्यावरण विभागामार्फत पर्यावराणाचे जतन,संवर्धन व संरक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम राबवला जातो.या अंतर्गत…

यावल शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात सर्वसाधारण सभासदांना १० टक्के लाभांशाचे वाटप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार यावल तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभापती नरेंद्र नारखेडे व सर्व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वात ४ सप्टेंबर रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेल्या ठरावात संस्थेच्या ३१…

शासनाने विधवा महिलांना देण्यात येणारी सानुग्रह मदत त्यांना त्यांच्या हयातीपर्यंत द्यावी-सीमाताई घरत…

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार पतीच्या निधनानंतर सरकार विधवा महिलांना सानुग्रह अनुदान मदत म्हणून देते मात्र त्यांचा मुलगा सज्ञान म्हणजे १८ वर्षांचा झाला की देण्यात येत असलेली…

नितीन सोनार यांच्या प्रयत्नातून रात्रीची यावल-चोपडा बस सुरु झाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) ;- दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार येथील आगारातुन अखेर रात्रीची चोपडा जाण्यासाठी शेवटची बस व भुसावळ जाणारी बससेवा सुरू झाल्याने प्रवाशांची होणारी गैरसोय दुर झाली असुन प्रवाशांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपसंघटक…

नवीन शेवा उरण मधे २३० निरंकारी भक्त आणि ग्रामस्थांचा मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया…

विठ्ठल ममताबादे,पोलीस नायक रायगड-जिल्हा (प्रतिनिधी) :- दि.०१ ऑक्टोबर २४ मंगळवार नेत्र तपासणी शिबिरांची श्रृंखला कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन,नवीन शेवा…