Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
मराठी पत्रकार दिनानिमित्त नितिन सोनार मित्र परिवारातर्फे पत्रकारांचा सत्कार
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.०८ जानेवारी २५ बुधवार
येथील नितीन सोनार मित्र परिवाराच्या वतीने ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.यानिमित्ताने पाटील फर्म हाऊसच्या नियोजीत लॉन्सच्या आवारात…
मुंबई,ठाण्यातील ‘टोरेस’ घोटाळ्याचे थेट आंतरराष्ट्रीय कनेक्शन !! आरोपी रशिया व उझबेकिस्तानचे तर…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ जानेवारी २५ बुधवार
मुंबईत उघड झालेल्या ‘टोरेस’ कंपनी घोटाळ्यातून आता नवनवे खुलासे समोर येऊ लागले आहेत.‘टोरेस’ नावाने मुंबई,ठाणे व आसपासच्या भागात शाखा सुरू करून कंपनीने जवळपास सव्वालाख ग्राहकांना चुना…
“बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेचा वापर” !! संजय राऊत यांचा गंभीर दावा !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ जानेवारी २५ बुधवार
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज निवडणूक आयोग हे सरकारच्या ताटाखालचे मांजर आहे अशी टीका केली आहे तसेच त्यांनी राज ठाकरेंवरही गंभीर आरोप केला आहे.एवढेच नाही तर दिल्लीतल्या…
“मनसेने मते खाल्ल्यामुळे आमचे १० उमेदवार पडले” !! राज ठाकरेंच्या पक्षावर शिंदे गटाच्या मंत्र्याचा…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ जानेवारी २५ बुधवार
राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने बाजी मारत आपली सत्ता कायम राखली आहे यामध्ये भाजपाने सर्वाधिक १३२,शिवसेना (एकनाथ शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादीने (अजित पवार) ४१ अशा…
“…तर बिनभाड्याच्या खोलीत जावे लागेल,राजीनामा ही नंतरची गोष्ट” !! मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सुरेश…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०८ जानेवारी २५ बुधवार
बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय,भाऊ धनंजय देशमुख यांनी काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही तसेच आरोपींवर…
आई राजा उदोऽऽ उदोऽऽच्या गजरात घटस्थापना !! तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्रोत्सवास प्रारंभ !!
तुळजापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ जानेवारी २५ मंगळवार
सात दिवसाच्या मंचकी निद्रेनंतर मंगळवारी दुपारी १२ वाजता कुलस्वामिनी तुळजाभवानी देवी मंदिरात सिंहासनावर देवीच्या मूर्तीची गाभाऱ्यात प्रतिष्ठापना करण्यात आली.आई राजा उदोऽऽ उदोऽऽ…
दिल्ली विधानसभेची निवडणूक ५ फेब्रुवारी तर निकाल ८ फेब्रुवारीला !! निवडणूक आयुक्तांची घोषणा
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ जानेवारी २५ मंगळवार
नव्या वर्षात दिल्लीत निवडणूक होते असून दिल्लीत देशाचे चित्र एकवटलेले पाहण्यास मिळते.प्रत्येक संस्कृतीचे दर्शन या ठिकाणी होते.दिल्लीकर यावेळी उत्तम प्रकारे मतदान करतील अशी आशा…
पैशांच्या पावसापोटी ३६ लाखांची फसवणूक !! म्हसवडमध्ये दोन भोंदूबाबांविरुद्ध तक्रार !!
सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ जानेवारी २५ मंगळवार
हवेतून पैशांचा पाऊस पाडून त्याचे ३६ कोटी रुपये करून देतो अशी बतावणी करून दोन भोंदूबाबांनी पाच जणांना ३६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे.याबाबत म्हसवड पोलीस…
राज्यातील सर्व वाहनांना एक एप्रिलपासून FasTag बंधनकारक !! महायुती सरकारचा मोठा निर्णय
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ जानेवारी २५ मंगळवार
महायुती सरकारने आज मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून या निर्णयानुसार आता राज्यातील सर्व वाहनांसाठी एक एप्रिल २०२५ पासून फास्ट टॅग बंधनकारक…
“संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास ही धुळफेक” !! संजय राऊत यांचा आरोप
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.०७ जानेवारी २५ मंगळवार
लोकसभा निवडणुकीत एनडीएचा पराभव इंडिया आघाडीने केला.भाजपा हा आमचा सर्वांचा राजकीय शत्रू आहे.आम्ही एक होतो त्यामुळे लोकसभेला आम्ही चांगल्या जागा मिळवल्या.दिल्लीत दुर्दैवाने