Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
लाडक्या बहिणींना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपयांचा हप्ता कधीपासून मिळणार ? !! आदिती तटकरेंनी दिली…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१७ जानेवारी २५ शुक्रवार
विधानसभेच्या निवडणुकीआधी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली व या योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाभार्थी महिलांना १५०० रुपये देण्यात येतात. मात्र विधानसभा निवडणुकीच्या…
सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचा पहिला फोटो आला समोर !!
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
सैफ अली खानवर आज १६ जानेवारीला मध्यरात्री चोरट्याने हल्ला केला व या घटनेत अभिनेता गंभीर जखमी झाला आहे.सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून आता त्याची प्रकृती…
रत्नागिरी येथे प्रियकराच्या मदतीनेच पतीला संपवले !! अवघ्या ४८ तासात हत्येचा छडा लावत पोलिसांनी…
रत्नागिरी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
आपला पती बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलीस स्थानकात दाखल करून आपण जणू काही केलेच नाही असे भासवणाऱ्या पत्नीनेच पतीचा आपल्या प्रियकराच्या साथीने गळा आवळून अत्यंत
… “सैफच्या मणक्यात अडीच इंचाचे चाकूचे टोक अडकले होते !! दोन शस्त्रक्रिया केल्या” !! अभिनेत्याच्या…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
अभिनेता सैफ अली खान याच्यावर आज प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्याला मध्यरात्रीच लीलावती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.त्याचा मोठा मुलगा इब्राहिम अली खान याने
विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञाला अटक !!
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
नागपूरमध्ये एका ४७ वर्षांच्या मानसोपचार तज्ज्ञाला पोलिसांनी अटक केली असून हा मानसोपचार तज्ज्ञ त्याच्या विद्यार्थिनींना व माजी विद्यार्थिनींना ब्लॅकमेल करत होता तसेच
सावखेडासिम येथे गुरांच्या गोठयात विषारी औषध सेवन करीत एकाची आत्महत्या !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
तालुक्यातील सावखेडासिम येथील ४२ वर्षीय इसमाने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या केल्याची घटना घडली असुन याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात…
कर्जत-जामखेड जवळ बोलेरो जीप विहिरीत पडून चार ठार !!
कर्जत-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
जामखेड जवळील जांबवाडी येथे मातकुळी रस्त्यालगत असलेल्या विहिरीत काल बुधवार दि.१५ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास चार तरूण बोलेरो जीपने जामखेडकडे येत असतांना चालकाचा…
अभिनेता सैफ अली खानवर वांद्रेतील घरात मध्यरात्री चाकू हल्ला !! हल्ल्यात सैफ अली खानला गंभीर दुखापत…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१६ जानेवारी २५ गुरुवार
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला असून वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला व या हल्ल्यात तो जखमी झाला आहे.काल गुरुवारी…
यावल शहरातील फर्निचरच्या दुकानास लागलेल्या आगीत ९ लाखांचे नुकसान !!
यावल-पोलिस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ जानेवारी २५ बुधवार
येथील फैजपूर रस्त्यालगत असलेल्या शहरातील विस्तारित वसाहतीत पेट्रोल पंप समोरील हरीओम नगर मधील फ्लाईट बनवण्याचे दुकानात काल रात्री भिषण आग लागून सुमारे नऊ लाखाचे नुकसान झाल्याचा…
भालोद कला व विज्ञान महाविद्यालय हिवाळी शिबिराचा समारोप उत्साहात
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१५ जानेवारी २५ बुधवार
तालुक्यातील भालोद कला व विज्ञान महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे दत्तक गाव हिंगोणे येथे आयोजित हिवाळी शिबिराचा समारोप नुकताच संपन्न झाला.या समारंभाचे अध्यक्ष लीलाधर…