Just another WordPress site

विरुद्ध दिशेने वाहन चालवणे नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतले !! कारच्या धडकेत दोन्ही तरुणींचा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ जानेवारी २५ सोमवार दोन अवजड वाहनांच्या मधून दुचाकीवरून जात असतांना दुचाकी घसरून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांनाच आज (१३ जानेवारी) दोन युवतींचा अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.या…

ट्रकच्या जोरदार धडकेत टेम्पोच्या काचा फोडून लोखंडी सळ्या थेट शरीरात घुसल्या !! नाशिक अपघाताची थरारक…

नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ जानेवारी २५ सोमवार नाशिकमध्ये एक भीषण अपघात घडला असून रात्री आठच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली आहे.या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.हा अपघात इतका जास्त भयंकर होता की,लहान मुलांच्या अंगामध्ये…

संपत्तीच्या वादातून पत्रकाराच्या कुटुंबाची निर्घृण हत्या !! आई,वडील,भावावर कुऱ्हाडीने वार !!…

रायपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.११ जानेवारी २५ शनिवार पत्रकार मुकेश चंद्राकार यांच्या हत्येची घटना ताजी असतांना आणखी एका पत्रकाराच्या कुटुंबाच्या हत्येचे प्रकरण समोर आले असून छत्तीसगडच्या सुरजपूरमध्ये काल शुक्रवारी संपत्तीच्या वादातून…

दहिगाव येथे अवैद्यधंदे व दारूबंदी ग्रामसभा ठरावाचा बोजवारा !! तिन वेळा ग्रामसभा ठराव होवुन देखील…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.११ जानेवारी २५ शनिवार तिन वेळा ग्रामपंचायतीने ग्रामसभा ठराव घेवुन गावात सर्रासपणे विक्रीला जाणारी देशी व गावठी दारूची दारूबंदी करावी असा ठराव करून देखील गावात दारू विक्री व अवैध धंदे बंद होत नसल्याने…

कुलूप असलेल्या घरात आढळले पाच मृतदेह !! जोडप्याचा मृतदेह जमिनीवर तर चिमुकल्यांचा बेडमध्ये !!…

मेरठ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० जानेवारी २५ शुक्रवार मेरठच्या लिसारी गेट परिसरात एकाच कुटुंबातील पाच सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळले.पीडितांमध्ये एक पुरुष,त्याची पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश आहे.ही तीनही

“परळीत मतदान केंद्रावर शाई लावून बाहेर जायचे,ती गँग बटण दाबायची” !! व्हिडीओ शेअर करत जितेंद्र…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१० जानेवारी २५ शुक्रवार महायुतीने ईव्हीएममध्ये घोटाळा करून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांकडून होत होता.दरम्यान आता मविआ नेत्यांनी दावा केला आहे की…

रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी !! ‘ही’ सेवा झाली बंद !! काय होणार परिणाम ? !!

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०९ जानेवारी २५ गुरुवार शिधापत्रिका धारकांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली असून आता तुम्ही नव्याने शिधापत्रिका काढणार असाल तर तुम्हाला पिवळे,केशरी किंवा पांढरे रेशन कार्ड मिळणार नाही कारण आता रेशनकार्ड…

शेतकऱ्यांच्या शेती रस्त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार अमोल जावळे ऍक्शन मोडवर !! पाणंद…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ जानेवारी २५ बुधवार शेतकऱ्यांच्या शेती रस्त्यांशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यावर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी आमदार अमोल जावळे यांनी नुकतीच पाणंद रस्त्यां बाबत फैजपूर येथे सर्व विभागांची…

यावल शहरासाठी शेळगाव बॅरेजवरून मंजुर पाणीपुरवठा योजनेची निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी-अतुल पाटील…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०८ जानेवारी २५ बुधवार नगरोत्थान महाभियान योजनेअंतर्गत शेळगाव बॅरेज वरून यावल शहराच्या पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णय क्रमांक-नगरो- २०२४/प्र.क्र.५०३/नवि-३३ नुसार दि.१५…

‘जन-गण-मन आपले राष्ट्रगीत नाही’ !! महंत रामगिरी महाराज यांचे पुन्हा वादग्रस्त विधान !!

छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०८ जानेवारी २५ बुधवार वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आलेले सराला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांचे एक विधान पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे.येथे मिशन अयोध्या या