Just another WordPress site

भडगाव शहरात मोहरम सण उत्सवात साजरा !! 200 वर्षांची ऐतिहासिक परंपरा जपत सर्वधर्मीय नागरिकांनी दिला…

जावेद शेख,पोलीस नायक भडगाव तालुका (प्रतिनिधी) : - दि.१० जुलै २५ गुरुवार भडगाव शहरात मोहरमच्या पारंपरिक उत्सव यंदाही श्रद्धा,भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.दरम्यान सदरील सण हिन्दु-मुस्लिम बांधव…

यावल तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतीचे सरपंच आरक्षण सोडत जाहीर !! अनेक ग्रामपंचायतीच्या आरक्षणात बदल…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ जुलै २५ बुधवार सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील ६३ ग्राम पंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत ८ जुलै रोजी येथील तहसील कार्यालयाचे सभागृहात प्रांताधिकारी बबनराव काकडे यांच्या…

चुंचाळे परिसरात बिबट्या सदृश प्राण्याचा वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण !! वन विभागाकडून गस्त…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ जुलै २५ बुधवार तालुक्यातील चुंचाळे शिवारात सोमवारी रात्री बिबट्या सदृश प्राण्याचा त्याच्या परिवारासह वावर असल्याचे समोर आले आहे व यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

मुस्लीम बांधवांचे श्रध्दास्थान ‘पेहरन-ए-शरीफ’ उत्सव १० जुलै रोजी साध्या पध्दतीने साजरे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०९ जुलै २५ बुधवार सुमारे १३० हुन अधिक वर्षांची परंपरा असलेल्या शहरातील ' पेहरन-ए-शरीफ' येथील मुस्लिम बांधवांचा पारंपरिक उत्सव यावर्षी बाबूजीपुरा पंचमंडळीच्या वतीने १० जुलै रोजी साजरा केला जात आहे.सदर…

अनुवरदे येथे आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुक्माई मंदिरात फराळ वाटप !!

महेश बोरसे,पोलीस नायक चोपडा तालुका (प्रतिनिधी) :- दि.०७ जुलै २५ सोमवार तालुक्यातील आज रोजी आषाढी एकादशीनिमित्त अनुवरदे येथे विठ्ठल रुक्माई मंदिरात काल दि.६ जुलै रविवार रोजी जिजाबाई युवराज तिरमले यांच्या वतीने व समस्त गावकऱ्यांच्या…

यावल बाल संस्कार विद्या मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ जुलै २५ रविवार येथील बाल संस्कार विद्या मंदिरात आज दि.६ जुलै रविवार रोजी आषाढी एकादशी भक्तिमय वातावरणात विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दरम्यान विठ्ठल…

आमोदा-पिंपरुड रस्त्यावर भीषण अपघात !! पुलाचा कठडा तोडून प्रवासी खाजगी बस खाली कोसळली !! एक मृत तर…

सुरज सपकाळे,पोलीस नायक यावल-तालुका (प्रतिनिधी) :- दि.०६ जुलै २५ रविवार तालुक्यातील आमोदा या गावाजवळ आज दि.६ जुलै रविवार रोजी सकाळी आमोदा-पिंपरुड रस्त्यावर एका खाजगी बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.इंदोरहून जळगावकडे येणारी…

‘गाव तिथे कार्यक्रम’ योजनेअंतर्गत बँक ऑफ बडोदा तर्फे डोंगर कठोरा येथून सुरुवात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ जुलै २५ रविवार येथील बँक ऑफ बडोदा शाखेतर्फे काल दि.५ जुलै शनिवार रोजी तालुक्यातील डोंगर कठोरा येथे 'गाव तिथे कार्यक्रम' योजनेअंतर्गत प्रत्येक गावात बँकेची ओळख अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…

यावल जळगाव मार्गावरील शेळगाव बॅरेज पुलावरून रूग्णवाहीकेला जाण्याची परवानगी मिळावी : शिवसेना शिंदे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ जुलै २५ रविवार यावलहून जळगाव शहराला अवघ्या अर्धा तासाच्या अंतरात जोडणाऱ्या यावल शेळगाव मार्ग जळगाव या रस्त्यावर असलेल्या शेळगाव बॅरेजच्या पुलावरून रुग्णांना जळगाव येथे उपचारासाठी घेवुन जाणाऱ्या…

पंढरपूर येथे विठोबाच्या दर्शनासाठी गेलेल्या दिंडीचे विजयकुमार पाटील यांनी केले स्वागत

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ जुलै २५ रविवार श्रीक्षेत्र पंढरपूर येथे विठोबा रायाच्या दर्शनासाठी भावीक मोठ्या संख्येने येत असून वारकरी संप्रदायाच्या दिंडींचे आगमन पंढरपूर येथे होण्यास सुरुवात झालेली आहे.यातच दि.२५ रोजी…