Just another WordPress site

“मतदान झाले ३१२ व मतमोजणीत निघाले ६२४” !! जितेंद्र आव्हाडांनी सादर केली डोके चक्रावणारी आकडेवारी !!

मुंबई-पोलीस नायक :- दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांचा दारूण पराभव झाला आहे व यानंतर अनेकांनी ईव्हीएम यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.शरद पवार यांनी ईव्हीएमच्या आरोपवार…

भाजपासमोर शिंदेंची माघार !! मुख्यमंत्रिपदाबाबत केसरकरांनी मांडली शिवसेनेची भूमिका !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार एकनाथ शिंदे यांनी आज (२६ नोव्हेंबर) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे व त्यानंतर मंत्रिमंडळ विसर्जित झाले आहे.राजभवनावर जाऊन शिंदे यांनी राज्यपालाकांडे राजीनामा सुपूर्द…

मोठी बातमी ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा !! १४ वी विधानसभा विसर्जित…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार ? याची जोरदार चर्चा होत आहे.१४ व्या विधानसभेची मुदत आज (२६ नोव्हेंबर) संपत आहे व त्यामुळे आज सरकार स्थापन होणे आवश्यक…

“आतापर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्री होते पण आता…” !! एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावर संजय राऊतांचा…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार विधानसभा निवडणुकीनंतर पुढील पाच वर्षे राज्याची सूत्रे महायुतीच्या हाती असणार हे स्पष्ट झाले असून आता महायुतीमधील घटक पक्षांत मुख्यमंत्रीपद आणि मंत्रीपदाचे वाटप यावर खलबत सुरू…

“शेवटचे दोन दिवस अमित शाह जातात कुठे?” !! निकाल फिरल्याचे सांगत जितेंद्र आव्हाडांनी थेट अमित शाहांचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांवर आता वेगवेगळे तर्क आणि प्रतिक्रिया येत आहेत.एकीकडे सत्ताधाऱ्यांनी हा जनमताचा कौल असल्याचे सांगितले जात असतांना दुसरीकडे विरोधकांकडून…

एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार ? !! मोठा निर्णय जाहीर करणार ? !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महायुतीला २३९ जागा मिळाल्या आहेत.अत्यंत प्रचंड आणि घवघवीत यश महायुतीला मिळाले आहे.मागच्या तीन दशकात एकाही युती किंवा आघाडीला असे यश…

विद्यमान विधानसभेचा शेवटचा दिवस !! अद्याप सत्तास्थापनेचा मुहूर्त नाही !! राज्यात राष्ट्रपती राजवट…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार २६ नोव्हेंबर २०१९ रोजी अस्तित्वात आलेल्या १४ व्या विधानसभेची मुदत आज (२६ नोव्हेंबर) संपणार असून २३ नोव्हेंबर रोजी स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही महायुतीने अद्याप सत्ता…

‘पिपाणी’मुळे शरद पवारांचे नऊ उमेदवार पडले ? !! लोकसभेप्रमाणे विधानसभेतही ‘तुतारी’चे नुकसान

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- दि.२६ नोव्हेंबर २४ मंगळवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाला निवडणूक आयोगाकडून ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे व या चिन्हावर या पक्षाने सहा महिन्यांपूर्वी…

महायुतीचे अखेर ठरले !! देवेंद्र फडणवीसच होणार मुख्यमंत्री !! एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ नोव्हेंबर २४ सोमवार राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे.आता निवडणुकीच्या निकालानंतर सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या…

उद्धव ठाकरेंची गटनेतेपदी निवड !! विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ नोव्हेंबर २४ सोमवार शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे विधानसभा निवडणुकीत २० आमदार जिंकून आले आहेत तर संपूर्ण महाविकास आघाडीत केवळ ५६ आमदार जिंकले आहेत.आता थोड्या दिवसांनी राज्यात नवे सरकार स्थापन…