Just another WordPress site

वसईतील तरुणीच्या निर्घृण हत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल !! रुपाली चाकणकरांनी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार मुंबईतील वसईमध्ये भररस्त्यात काल एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली व या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली तसेच हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून राहिला त्यानंतर…

‘कुर्बानीचा अर्थ नवा’ अभियानाअंतर्गत रक्तदान करून ईद साजरी

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार सर्व धर्मीय सण आणि उत्सवांना अधिक मानवकेंद्री स्वरूप देण्याच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या भूमिकेला धरून मागील दहा वर्षे चालणाऱ्या ‘कुर्बानीचा अर्थ नवा’ या अभियाना…

“तुकाराम मुंढेंची बदली आता थेट अमेरिका किंवा चीनला करा” !! विजय वडेट्टीवारांची शिंदे सरकारवर टीका !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून त्यांना पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून हटवून विकास आयुक्त, असंघटित कामगार या पदावर नियुक्त करण्यात आले आहे त्यांच्या वारंवार…

“भाजपाकडून अजित पवारांना बळीचा बकरा केला जात आहे” !! जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१९ जून २४ बुधवार लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचे पानिपत झाले असून मागच्या वेळी २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाची यावेळची संख्या ९ वर आली आहे तर महायुतीला फक्त १७ जागा मिळाल्या आहेत.यानंतर आता अजित…

“पीएम किसान योजनेचे २० हजार कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात’ !! वाराणसीत मोदींची मोठी घोषणा

वाराणशी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जून २४ मंगळवार लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या मतदारसंघात अर्थात वाराणसीमध्ये दौरा केला यावेळी केलेल्या भाषणादरम्यान मोदींनी मोठी घोषणा केली…

“भाजपाला संपूर्ण बहुमत नाकारुन जनतेने भारतीय लोकशाही रुळावर आणून ठेवली आहे” !! विनय हर्डीकर यांचे…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जून २४ मंगळवार लोकसभा निवडणुकीचे निकाल याच महिन्यात ४ जून रोजी लागले त्याबाबत विविध चर्चा होत आहेत कारण ४०० पारचा दावा करणाऱ्या भाजपाला २४० जागा मिळाल्या तर एनडीए आणि भाजपा यांना मिळून २९४ जागा…

“भाजपाच्या नेतृत्वाला माझी हात जोडून विनंती आहे की त्यांनी देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जून २४ मंगळवार लोकसभा निवडणुकीत राज्यात झालेल्या पराभवाची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वासमोर ठेवला होता मात्र भाजपाच्या…

वसईत तरुणीची भररस्त्यात निर्घृण हत्या !! सदरील घटना अत्यंत गंभीर आणि दुर्दैवी !! गृहमंत्री देवेंद्र…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जून २४ मंगळवार वसई पूर्वेच्या गावराई पाडा येथे मंगळवारी भयंकर घटना घडली असून  भर रस्त्यात एका प्रियकराने आपल्या प्रेयसीवर लोखंडी पान्याने वार करून हत्या केली.हत्येनंतर आरोपी घटनास्थळावरच बसून होता…

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली !! विकास आयुक्त,असंघटित कामगा या खात्याचा पदभार स्वीकारण्याचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जून २४ मंगळवार आपल्या धडाकेबाज कामगिरीमुळे प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली असून पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास सचिवपदावरून त्यांची बदली करण्यात आली आहे.आपल्या…

“नाराज छगन भुजबळ अजित पवारांची साथ सोडणार ?” !! उद्धव ठाकरेंच्या पक्षाची मशाल हाती घेणार…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१८ जून २४ मंगळवार अजित पवारांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री पुन्हा एकदा पक्षांतराच्या तयारीत आहे अशी चर्चा आहे.पक्षातील अंतर्गत…