Just another WordPress site

फैजपूर येथे विजयस्तंभ अकॅडमीतर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०७ जून २५ शनिवार तालुक्यातील फैजपूर येथील विजयस्तंभ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर नुकतेच राबवण्यात आले.सदर शिबिरात नगर परिषदेचे टॅक्सेशन अँड ऍडमिनिस्ट्रेशन ऑफिसर…

हिंगोली येथील नऊ बार,ढाबा व हॉटेलमालक यांचेवर पाणी पुरवठा प्रकरणी गुन्हे दाखल !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.०७ जुन २५ शुक्रवार आश्वासन समिती अध्यक्ष यांचे निर्देशांनुसार हिंगोली येथील नऊ बारचालक,ढाबामालक व हॉटेलमालक यांचेवर पाणी पुरवठा प्रकरणी पोलिस स्टेशन येथे एफ आय आर क्र.०३१० अन्वये गुन्हा दाखल करण्यात…

यावल येथे बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक संपन्न !! बैठकीत ईद शांततेत पार पाडण्याचे…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ जून २५ शुक्रवार उद्या दि.७ जुन शनिवार रोजी साजरी होणाऱ्या मुस्लीम बांधवांच्या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर येथील पोलीस स्टेशनच्या वतीने गुरुवारी सायंकाळी पोलिस स्टेशन आवारात शांतता समिती सदस्यांची…

डोंगर कठोरा येथे वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्यात झाड कोसळून बैलाचे कंबरडे मुडले !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०६ जून २५ शुक्रवार तालुक्यातील डोंगर कठोरा सह परिसरात आज दि.६ जून शुक्रवार रोजी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली.यात डोंगर कठोरा येथील सरपंच नवाज बिसमिल्ला तडवी यांच्या खळ्यात बांधलेल्या…

बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न अंतिम टप्प्यात !! फैजपुर येथे केंद्रीय राज्यमंत्री…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ जून २५ बुधवार गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबीत असलेल्या बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५३ बी च्या चौपदरीकरणाचे काम हे शेवट्या टप्यात आले असून या संदर्भात शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या…

गावपातळीवर शासकिय योजनांचा लाभ योजनेअंतर्गत अंजाळे येथे शिबीर उत्साहात !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ जून २५ बुधवार तालुक्यातील अंजाळे गावात आमदार अमोलभाऊ जावळे यांच्या सुचनेवरून गेल्या आठवड्याभरापासुन त्यांच्या मतदारसंघात महसुल प्रशासनाच्या माध्यमातुन गावपातळीवर सर्वसामान्य माणसाला शासकीय…

यावल नगर परिषदेवर पूर्णवेळ अधिकाऱ्याची नेमणुक करण्यात यावी-यावल तालुका शिवसेना शिंदे गटाची मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०४ जून २५ बुधवार येथील नगर परिषदेला कर्मचाऱ्यांचा तुटवडा असल्याकारणाने नगरपालिकेमध्ये पूर्णवेळ व कायमस्वरूपी अधिकारी वर्ग मिळण्यात यावे तसेच पाणीपुरवठा अभियंता सत्यम पाटील यांची बदली झाल्या असल्या…

गटनिदेशक पद “निवड यादी”चा घोळ !! लायक उमेदवाराला डावलून उमेदवाराची नियुक्ती !!…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३० मे २५ शुक्रवार उपसंचालक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय प्रादेशिक कार्यालय मुंबई यांच्या वतीने सन २००३-०४ या कालावधीत प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त -इ मा व संवर्गातील गटनिदेशक या पदाची एक जागा…

जळगाव जिल्ह्यातील १४ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या जाहीर !!

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०३ जून २५ मंगळवार सन २०१५ चा महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ (न) चे पोटनियम (२) व त्याखालील सुधारित स्पष्टीकरणानुसार सक्षम प्राधिकारी म्हणून जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान…

यावल पोलीस स्टेशन पोलीस निरिक्षकपदी रंगनाथ धारबळे रुजू तर प्रदीप ठाकूर यांची जळगाव येथे बदली !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०३ जून २५ मंगळवार येथील पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप खंडू ठाकूर यांची जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस स्टेशनला नुकतीच बदली झाली असून त्यांच्या जागी रंगनाथ त्र्यंबक धारबळे…