Just another WordPress site

मनसेच्या अध्यक्षपदी राज ठाकरेच !! पक्षांतर्गत निवडणुकीत सन २०२८ वर्षांपर्यंत या पदावर राहण्याचा ठराव…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ जून २४ गुरुवार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी निवड झाली असून आज दि.१३ जून रोजी मनसेची पक्षांतर्गत निवडणूक पार पडली व या निवडणुकीत राज ठाकरेंची पक्षाध्यक्ष…

नणंद लोकसभेत तर भावजय राज्यसभेत !! सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ जून २४ गुरुवार बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवार यांची अखेर राज्यसभेत बिनविरोध निवड झाली आहे.आज त्यांनी विधानसभेत जाऊन उमेदवारी…

“तुम्ही एकमेकांसोबत युती केली तरी शेवटच्या स्तरावरील मतदारांना ते पसंत पडलेले नाही” !!…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ जून २४ गुरुवार दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असणाऱ्या ‘ऑर्गनायझर’मध्ये छापून आलेल्या एका लेखाची सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळत असून ‘मोदी ३.०: कनव्हर्सेशन फॉर कोर्स करेक्शन’…

सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला दिली एक महिन्याची मुदत देत मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित !!

आंतरवली सराटी-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१३ जून २४ गुरुवार मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज दि.१३ जून रोजी सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतले असून  सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणी सरकारला १ महिन्याची मुदत दिली…

प्रधानमंत्री आवास योजनेचे थकीत हप्ते न दिल्यास राष्ट्रवादी पक्ष (पवार गट) आंदोलन करणार-जिल्हा…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ जून २४ गुरुवार येथील नगर परिषद अंतर्गत सुरू असलेली प्रधानमंत्री आवास योजना ही लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळत नसल्याने लाभार्थी मोठया आर्थिक संकटात सापडलेला आहे.दरम्यान नगर परिषद प्रशासनाने…

यावल-भुसावळ मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणाचा दुर्दैवी मृत्यू

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१३ जून २४ गुरुवार येथील यावल-भुसावळ मार्गावर पहेलवान यांच्या ढाब्याजवळ आज दि.१३ जून रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणाचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे.दरम्यान वन…

“दुर्दैवाने माझ्याकडे मोदींप्रमाणे दैवी शक्ती नसून मी फक्त माणूस आहे पण माझे दैवत देशातील गरीब…

केरळ-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ जून २४ बुधवार लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी केरळमधील वायनाड आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेली या दोन्ही मतदारसंघातून विजयी झाले असून नियमाप्रमाणे त्यांना कोणत्या तरी एकाच…

“मोहन भागवत एक वर्षानंतर बोलले हेही काही कमी नाही” !! उद्धव ठाकरेंचा सरसंघचालकांना टोला

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ जून २४ बुधवार मागील तीन दिवसांमध्ये काश्मीरमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले असून भाविकांच्या बसवरही अतिरेक्यांनी हल्ला केला आहे.या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत अनेकांचा बळी गेला असून…

“महाराष्ट्रात बहुमत असतांनाही अजित पवारांना बरोबर घेऊन भाजपाने चूक केली” !! राष्ट्रीय…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ जून २४ बुधवार लोकसभा निवडणुकीत बहुमत गाठण्यापासून ३२ जागा दूर राहिलेल्या भाजपाला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या मुखपत्रातून सुनावण्यात आले असून ऑर्गनायझर साप्ताहिकात संघाचे आजीव सदस्य रतन शारदा…

“देशातील कायदा-सुव्यवस्थेला गृहमंत्र्यांपासून धोका” !! संजय राऊतांचा अमित शाहांवर गंभीर आरोप

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१२ जून २४ बुधवार जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाल्याची घटना घडली असून दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला आहे व यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला.ही घटना ताजी असतांनाच…