Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
तीन अपघातांत नऊ ठार !! कोल्हापुरात मोटारची वाहनांना धडक !! सोलापुरात मोटार धडकल्याने दुचाकीवरील…
कोल्हापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.४ जून २४ मंगळवार
राज्यात एकाच दिवशी झालेल्या तीन अपघातांत नऊ जणांचा मृत्यू झाला असून कोल्हापुरात मोटारीने अनेक वाहनांना धडक दिली यात मोटारचालक व शिवाजी विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ.व्ही.एम.चव्हाण…
“एक्झिट पोल्सवर विश्वास नसून आम्ही २९५ च्या पार जाऊ” !! इंडिया आघाडीचा दावा
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ जून २४ सोमवार
सातव्या व अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर शनिवारी १ जून संध्याकाळपासून एक्झिट पोल्स बाहेर यायला सुरुवात झाली.बहुतेक सगळ्या एक्झिट पोल्सनी भाजपाप्रणीत एनडीए आघाडी पुन्हा एकदा…
निकालाच्या एक दिवस आधी नितीश कुमारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ जून २४ सोमवार
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दोन दिवसीय दिल्ली दौर्यावर आल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर एनडीएतील भाजपाचा मित्रपक्ष जेडी (यू) ने…
“लाडू,जिलबी,बासुंदी,फाफडा वाटा तरीही पराभव भाजपाचाच” !! संजय राऊत यांचा दावा
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ जून २४ सोमवार
निवडणूक आयोगाला आम्ही १७ पत्रे लिहिली आहेत तरीही काहीही उपयोग झालेला नाही व आमच्या तक्रारींची दखल घेतली गेलेली नाही. भाजपाला मतदान करा,रामलल्लाचे फूकट दर्शन घडवू या घोषणेची तक्रार करणारे…
अनैतिक संबंधातून सोसायटीच्या माजी अध्यक्षाची भरदिवसा हत्त्या
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ जून २४ सोमवार
अनैतिक संंबंधातून विकास सोसायटीच्या माजी अध्यक्षाचा काल रविवारी भरदिवसा चाकूने भोकसून खून करण्याचा प्रकार कोसारी ता.जत येथे घडला असून या खूनप्रकरणी दोन भावाना पोलिसांनी रविवारी…
“भाजपावर बोलण्याआधी एकनाथ खडसेंनी त्यांचा पक्ष कोणता हे सांगावे” !! गिरीश महाजनांचा खोचक सवाल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ जून २४ सोमवार
लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या ४ जून रोजी लागणार असून या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.या निकालाच्या आधी एक्झिट पोल्सचे आकडे समोर आले यामध्ये एनडीएला बहुमत मिळेल असा अंदाज…
थोरपाणी येथे मरण पावलेल्यांच्या वारसाला ५ लाखाची मदत देण्याची मदत व पुनर्वसन मंत्र्यांची घोषणा
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ जून २४ सोमवार
तालुक्यातील आंबापाणी (थोरपाणी) या सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम अशा क्षेत्रात राहणाऱ्या नानसिंग पावरा यांच्यासह त्यांच्या पत्नी व दोन लहान मुलांचा वादळात घर कोसळुन दुदैवी मृत्यु झाला…
लोकसभा निवडणूक होताच महायुतीत फूट? !! भाजपा-राष्ट्रवादी-मनसे-शिवसेना विधानपरिषदेसाठी आमनेसामने…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ जून २४ सोमवार
महाविकास आघाडीच्या विरोधात लोकसभा निवडणुकीत भाजपाने शिवसेना शिंदे गट,राष्ट्रवादी अजित पवार गट,मनसे आणि इतर छोट्या छोट्या पक्षांना बरोबर घेऊन महायुतीच्या वज्रमुठीची ताकद दाखविली मात्र…
“भाजपाला राज्यात फोडाफोडीच्या राजकारणाचा फटका बसला” !! पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त…
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ जून २४ सोमवार
देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी सर्व सात टप्प्यांचे मतदान शनिवारी पूर्ण झाले व त्यापाठोपाठ आलेल्या एक्झिट पोल्समध्ये प्रामुख्याने एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल असे अंदाज वर्तवण्यात आले…
मतदान होताच जनतेला आणखी एक झटका !! आजपासून राष्ट्रीय महामार्गावरील टोल दरवाढ लागू !!
नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.३ जून २४ सोमवार
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) आजपासून टोल दरात पाच टक्क्या पर्यंतची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.लोकसभा निवडणुकीचे सात टप्प्यातील मतदान पूर्ण होताच आता नागरिकांना…