Just another WordPress site

डोंगरकठोरा येथे आमदार अमोल जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘महाराजस्व समाधान शिबीर’ यशस्वी !! शिबिरात…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०२ जून २५ सोमवार तालुक्यातील डोंगरकठोरा येथे आज दि.०२ जून सोमवार रोजी महसूल मंडळ भालोद अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर श्री खंडेराव मंदिर ट्रस्ट सभागृह डोंगरकठोरा येथे आमदार अमोल…

हिंगोण्याजवळ दोन मोटार सायकलीच्या समोरासमोर धडकेत दोघे गंभीर जखमी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.०२ जून २५ सोमवार तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ बुऱ्हाणपुर-अंकलेश्वर राज्य महामार्गावर काल दि.०१ जून रविवार रोजी संध्याकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला व…

यावल शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासोबतच आठवडे बाजारातील अतिक्रमण काढण्याबाबत मनसेची मागणी !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ मे २५ शनिवार येथील नगर परिषदच्या माध्यमातुन होणारा पाणीपुरवठा हा शहरात गेल्या आठ दिवसांपासून झालेला नसत्याने नागरीकांच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून पाणीपुरवठा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत…

दहिगाव येथे पत्नीच्या निधनानंतर वयोवृद्ध पतीने देखील आठ दिवसातच घेतला जगाचा निरोप !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ मे २५ शनिवार तालुक्यातील दहिगाव येथील सुरेश आबा नगरात गेल्या आठवड्यात पत्नीच्या निधनानंतर तिच्या विरहाने पतीनेही पत्नीच्या पाठोपाठ जगाचा निरोप घेतल्याने परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. दरम्यान…

पाडळसे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी !!

सुरज सपकाळे,पोलीस नायक पाडळसे,ता.यावल (प्रतिनिधी) :- दि.३१ मे २५ शनिवार तालुक्यातील पाडळसे येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.या निमित्ताने आज दि.३१ मे शनिवार रोजी महादेव…

यावल नागरीचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष शंशाक देशपांडे यांचे अल्पशा आजाराने निधन !!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.३१ मे २५ शनिवार येथील निरामय हॉस्पीटलचे संचालक डॉ.शंतनु देशपांडे यांचे काका तसेच यावल नगर परिषदचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष शंशाकदादा प्रभाकर देशपांडे वय ६४ वर्ष यांचे आज दि.३१ मे २५ रोजी सकाळी ४…

डॉ.डिगंबर तायडे व शकुंतला तायडे हे तायडे दाम्पत्य “आंतरराष्ट्रीय प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व…

मुंबई-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मे २५ गुरुवार आपल्या दैदिप्यमान कामगिरीत नेहमी सातत्य ठेऊन आपल्या शिरपेचात आणखीन एका पुरस्काराची संख्या वाढवत नुकत्याच दुबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर…

डोंगर कठोरा येथे २ जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मे २५ गुरुवार तालुक्यातील डोंगरकठोरा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान अंतर्गत दि.२ जून २०२५ सोमवार रोजी सकाळी १० वाजता श्री…

सावखेडा सिम येथे विजेच्या खांबाचा स्पर्श झाल्याने बैलाचा मृत्यु ‌!!

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मे २५ गुरुवार तालुक्यातील सावखेडा सिम व परिसरात गेल्या चार पाच दिवसांपासुन वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत असुन अनेक ठिकाणी झाडे व विद्युत तारे तुटून पडले असुन यातच गावाबाहेरच्या परिसरात चालत…

तालुक्यातील दलित वस्तीच्या विकास निधीचा दुरुपयोग करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी व सरपंचांवर गुन्हे दाखल…

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२९ मे २५ गुरुवार तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सांगवी बुद्रुक,हिंगोणा व राजोरा या ग्रामपंचायतीत सर्व नियम धाब्यावर ठेवुन झालेल्या विविध विकास कामे हे निकृष्ट दर्जाचे असून या कामांची…