Just another WordPress site

जामन्या-गाडऱ्या आदिवासी पाड्यांवरील अवैद्य दारू विक्री बंदीबाबत ग्रामसभा ठरावातुन पोलिसांकडे मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२७ एप्रिल २४ शनिवार तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम क्षेत्रातील आदिवासी पाड्यांवर मोठ्या प्रमाणावर अवैद्य गावठी दारूची सर्रासपणे विक्री होत असुन सदरील खुलेआम विक्रीस दारूमुळे अनेक अल्पवयीन…

सांगली येथे प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून एकमेकांना शुभेच्छा

सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ एप्रिल २४ शुक्रवार निवडणूक म्हटली की आरोप-प्रत्यारोप आलेच.सांगलीमध्येही निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या उमेदवाराकडून प्रतिस्पर्धी उमेदवारांवर पहिलवान कोण यावरून वादंग होत असतांनाच आज…

आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू !!

गोवा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ एप्रिल २४ शुक्रवार गोव्यात दोन भावांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण नुकतेच समोर आले असून दोन्ही मुलांसह त्यांची आई देखील घरातच बेशुद्धावस्थेत आढळली आहे.दोन्ही भाऊ भुकेने मरण पावल्याची माहिती प्राथमिक…

मेळघाटातील चार गावांचा मतदानावर बहिष्‍कार

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ एप्रिल २४ शुक्रवार मेळघाटातील रंगूबेली,धोकडा,कुंड आणि खामदा या गावांमध्ये मतदान केंद्रांवर गावातील एकही नागरिक फिरकला नाही.ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकल्यामुळे या

सोलापुरात सोमवारी एकाच दिवशी नरेंद्र मोदींसह उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या सभा

सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ एप्रिल २४ शुक्रवार सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या प्रचारासाठी येत्या दि.२९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन जाहीर सभा होणार असतांना त्याच दिवशी सोलापुरात महाविकास…

नांदेड येथे व्हीव्हीपॅट व इव्हीएम मशिन कुर्‍हाडीने फोडली

नांदेड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ एप्रिल २४ शुक्रवार नांदेड जिल्ह्यात सर्वत्र मतदान शांततेत सुरू असतांना बिलोली तालुक्यातील रामतीर्थ येथे मात्र व्हीव्हीपॅट व इव्हीएम मशिन कुर्‍हाडीने फोडल्याची घटना घडली असून याप्रकरणी

अलिबाग तालुक्यातील बुरूमखाण येथे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ एप्रिल २४ गुरुवार भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा मारहाणीत मृत्यू झाल्याची घटना अलिबाग तालुक्यातील बुरूमखाण आदिवासी वाडी येथे नुकतीच घडली असून अजय संतोष वाघमारे असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे…

“मी दाऊद इब्राहिमचा काका आहे” ऑनलाईन फसवणूक करणाऱ्याचा पर्दाफाश

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२६ एप्रिल २४ शुक्रवार गेल्या काही दिवसांत ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार आणि प्रयोग वाढले आहेत व आता असाच एक वेगळ्या पद्धतीचा आधुनिक ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार समोर आलाय.भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) आणि…

कंधार तालुक्यातील कळकावाडी येथील नवविवाहित दाम्पत्याची गळफास घेऊन आत्महत्या

नांदेड-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ एप्रिल २४ गुरुवार अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या दाम्पत्याने शेतातील आखाड्यावरील लोखंडी अँगलला गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली आहे.ही घटना नांदेड जिल्ह्यातील कळकावाडी ता.कंधार येथे…

मनोज जरांगेंची प्रकृती बिघडली ; छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल

छत्रपती संभाजीनगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२५ एप्रिल २४ गुरुवार महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा प्रचंड वाढला असून उकाडा आणि चटके देणारे ऊन हा वातावरणात झालेला बदल आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरणही तापले आहे.अशात मराठा…