Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
पाडळसा ग्रामसभेत वादळी चर्चा !! विकासकामे,घरकुल यादी,स्मशानभूमी स्वच्छता आणि शाळा प्रवेशावर…
पाडळसा ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.२९ मे २५ गुरुवार
तालुक्यातील पाडळसे येथील जनरल ग्रामसभा दि.२८ मे मंगळवार रोजी सकाळी ९:३० वाजता पाडळसे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच गुणवंती सुरज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वादळी वातावरणात पार…
अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने भाजपातर्फे विविध साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२७ मे २५ मंगळवार
थोर समाज सुधारक राणी आहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्यावतीने विविध साप्ताहिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असुन या कार्यक्रमा अंतर्गत भारतीय…
यावल उपविभागीय बांधकाम अधिकाऱ्यांच्या सततच्या अनुपस्थितीबद्दल भीम आर्मी जिल्हाध्यक्षांकडून त्यांच्या…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ मे २५ सोमवार
येथील उपविभागीय बांधकाम विभाग कार्यालयातील विभागीय अधिकारी वेळेवर उपस्थित राहत नसल्यामुळे तालुक्यातील विविध समस्या प्रलंबित असल्याकारणाने भीम आर्मी कार्यकर्त्यांच्या संतप्त भावना…
माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ मे २५ सोमवार
येथील सुदर्शन सिनेमा चौकात प्रहार जनशक्ती पक्षात कार्यरत असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी नुकताच काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असून या पक्षप्रवेश सोहळ्याचे नेतृत्व माजी आमदार शिरीष…
भालोद दुध उत्पादक सोसायटी पंचवार्षीक निवडणुक आमदारांच्या प्रयत्नातून बिनविरोध !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ मे २५ सोमवार
तालुक्यातील भालोद येथील दूध उत्पादक सहकारी सोसायटीची सन २०२५ ते २०३० पंचवार्षिक निवडणूक कार्यक्रमाच्या माघारीच्या अंतिम दिवशी व्यवस्थापन समितीचे सदस्य संख्या तेवढेच अर्ज शिल्लक…
माती वाहतुक प्रकारणाची बातमी ग्रुपवर टाकल्याच्या कारणावरून सरपंच पतीकडून तरुणाला जीवे मारण्याची धमकी…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ मे २५ रविवार
तालुक्यातील पाडळसे गावातील गौशाळा परिसरातील माती खोदकाम व वाहतुकीचा मुद्दा चिघळत चालला आहे.सदर प्रकरणात सरपंच सौ.गुणवंती सुरज पाटील यांनी कोणताही ठराव न घेता सावदा येथील व्यक्तीस माती…
पाडळसे येथे संत भीमा भोई जयंती उत्साहात साजरी !!
पाडळसे-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ मे २५ रविवार
आज पाडळसे येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संत भीमा भोई जयंतीनिमित्त संत भीमा भोई व महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आला.
याप्रसंगी…
यावलसह परिसरात शिवसेना सदस्य नोंदणीस सर्व जाती धर्मातील नागरिक व तरूणांचा मोठा प्रतिसाद !!
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२५ मे २५ रविवार
आगामी काळात होवु घातलेल्या नगर परिषद,पंचायत समिती व जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सर्व राजकीय पक्षांनी आपआपली कंबर कसली असुन शिवसेना शिंदे…
पाडळसे येथील ग्रामीण शिक्षण संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध !!
सुरज सपकाळे,पोलीस नायक
पाडळसे ता.यावल (प्रतिनिधी) :-
दि.२५ मे २५ रविवार
ग्रामीण शिक्षण संस्था पाडळसे या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेची सन २०२५-२६ ते २०२७-२८ या कालावधी साठीची त्रैवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली असून…
राज्यभरातील स्पर्धेत यावल आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचा डंका !! शंभर दिवसीय कृती आराखड्यात…
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ मे २५ शुक्रवार
राज्य शासनाच्या शंभर दिवसीय कृती आराखडा कार्यक्रमात येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने आपल्या कार्यक्षमतेने आणि समर्पणाने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक मिळवत एक…