Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
“लवकरच रास्त भाव दुकानांमध्ये नागरिकांना बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा उपलब्ध होणार”…
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
लवकरच रास्त भाव दुकानांमध्ये नागरिकांना बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा उपलब्ध होणार असून केंद्र सरकारने राष्ट्रीयकृत बँका,इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकांसह सूचीबद्ध खासगी बँकांच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा…
“वाघाचे कातडे पांघरून हे लांडगे जनतेची फसवणूक करत आहेत” अंबादास दानवेंचा हल्लाबोल
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन एक वर्ष पूर्ण झाले असून शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा केला जात आहे.दरम्यान भारतीय जनता…
किनगाव येथील बांधकाम विक्रेत्याची संशयीत आरोपीकडुन दोन लाख रुपयांच्यावर फसवणुक
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील किनगाव येथील एका व्यापाऱ्याची एका व्यक्तिने विश्वास संपादन करून खोटे धनादेश देत सुमारे दोन लाख रूपयांच्यावर फसवणुक केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.याबाबत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
चुंचाळे ग्रामसेविका जळगाव मुख्यालयात तडकाफडकी सक्तीच्या रजेवर
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
तालुक्यातील चुंचाळे ग्रामपंचायतीत खोटे गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या देवुन मनमानी कारभार करणाऱ्या ग्रामसेविका प्रियंका बाविस्कर यांना तडकाफडकी जिल्हा परिषद मुख्यालयात सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असुन…
शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्र्यांनी आषाढीच्या पूजेला यावे अन्यथा ठाकरे गटातर्फे आंदोलन
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
गाईच्या दुधाला ४० रूपये आणि म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर खरेदीदर मिळावा तसेच दुधाचे धोरण ठरवावे,शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरला आषाढी पूजेला यावे अन्यथा…
मनीषा कायंदेविरोधात ठाकरे गट अपात्रतेची याचिका दाखल करणार?
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
शिवसेना आमदार अॅड.मनीषा कायंदे यांनी उद्धव ठाकरे गटातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी ठाकरे गट विधानपरिषद उपाध्यक्षा डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडे…
“माझ्या मुलीची हत्या केली तशीच मला त्याची हत्या करायची आहे” दर्शनाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया
पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दर्शना पवार हत्या प्रकरणात पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली असून दर्शनाची हत्या राहुल हंडोरेनेच केल्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.राजगडाच्या पायथ्याशी दर्शना पवारचा मृतदेह आढळला होता…
“आषाढी एकादशीच्या दिवशी बकरी ईद साजरी करणार नाही”
औरंगाबाद-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
आषाढी वारीनिमित्त संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली असून टाळ मृदुंगाच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात वारकरी पंढरपूरच्या दिशेने मार्गक्रमण…
लाच स्वीकारतांना भुसावळच्या पोलीस कर्मचाऱ्यास अटक
भुसावळ-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
येथील तालुका पोलीस स्थानकातील कर्मचाऱ्याला सहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना आज दि.२२ जून रोजी सकाळी एसीबीच्या पथकाने अटक केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,गणेश पोपटराव गव्हाणे रा.जामनेर हे तालुका…
पोलीस निरीक्षक के.के.पाटील यांच्या कार्य कुशलतेतून चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक
डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
मागील काही दिवसापासुन चोपड़ा शहरामध्ये घरफोडी,चोरी तसेच वाहन चोरीच्या घटना घडलेल्या आहेत अशा प्रकारच्या घटनांना प्रतीबंध करण्यासाठी तसेच अशा प्रकारच्या घडलेल्या घटना उघडकीस…