Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
आर्थिक कारणावरून दुसऱ्या पत्नीचा खून !! रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर !!
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ एप्रिल २४ सोमवार
तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणावरून दुसऱ्या पत्नीचा चाकूने सपासप ३६ वार करून निर्घृण खून केल्यानंतर पती चाकूसह पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झालाची घटना शहरातील एमआयडीसी
“सीएए आणि एनआरसी कायदा २० टक्के हिंदुंच्या विरोधात !! हिंदुंना भाजपच फसवतेय !!” ॲड.प्रकाश आंबेडकर…
अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ एप्रिल २४ सोमवार
सीएए आणि एनआरसी कायदा हा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे भाजपने चित्र उभे केले मात्र सीएए आणि एनआरसी कायदा २० टक्के हिंदुंच्या विरोधात आहे.भाजप हिंदुंना फसवत असल्याचा आरोप
सोलापुरात वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्षाचा राजीनामा
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ एप्रिल २४ सोमवार
सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड हे एकीकडे उमेदवारी अर्ज भरत असतांना दुसरीकडे या पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल गायकवाड यांनी
डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्ताने सोलापुरात अखंड उत्साहाचे आयोजन
सोलापूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ एप्रिल २४ सोमवार
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३३ व्या जयंती उत्सवानिमित्त सोलापुरात आंबेडकरी समाजासह हजारोंच्या जनसमुदायामध्ये उत्साह संचारला असून शहर व परिसरात सुमारे ३००
“महायुतीचे इंजिन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत तर राहुल गांधी यांच्या ट्रेनला फक्त इंजिन आहे डब्बे…
भंडारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१५ एप्रिल २४ सोमवार
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काल भंडाऱ्यात सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी जाहीर प्रचार सभा पार पडली.या सभेत बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे नेते राहुल…
“देशातील बरोजगारी,महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न याकडे मोदींना लक्ष देण्यास वेळ…
नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ एप्रिल २४ रविवार
पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदू-मुस्लीम,धर्म यांवर २४ तास बोलतात आणि समाजात तेढ निर्माण करतात मात्र युवक ज्या बेरोजगारीच्या समस्येने त्रस्त आहे त्यावर मात्र मौन बाळगतात अशा शब्दात
… कुपवाडमध्ये गुटखा कारखान्यावरील धाडीत २० लाखाचा माल जप्त तर ७ जण ताब्यात
सांगली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ एप्रिल २४ रविवार
कुपवाडजवळील बामणोलीमध्ये सुरु असलेल्या गुटखा कारखान्यावर पोलिसांनी काल दि.१३ एप्रिल शनिवार रोजी धाड टाकून सुगंधी तंबाखू, सुपारी व यंत्र असा २० लाखाचा मुद्देमाल जप्त केला.सदर…
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात आज…
छत्रपती संभाजीनगर- पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१४ एप्रिल २४ रविवार
१०४ वर्षांपूर्वी म्हणजे ३१ जानेवारी १९२० रोजी स्वजनोद्धाराचे महत्कार्य करण्यास योग्य पंथ दाखविण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रकाशित केलेल्या ‘मूकनायक’ या…
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने दहिगाव येथे शांतता समितीची बैठक संपन्न
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१४ एप्रिल २४ रविवार
आज भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व आगामी सर्व सण शांततेत व निर्वाद साजरे करावे तसेच कायदा सुव्यवस्था व नियमांच्या चाकोरीत सण साजरे करण्यात यावे त्याचबरोबर पोलिसांना…
“खोटे बोलण्याची स्पर्धा ऑलिंपिकमध्ये लागली तर नरेंद्र मोदींना सुवर्णपदक मिळेल”- संजय…
संभाजी नगर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.१३ एप्रिल २४ शनिवार
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा जहरी टीका केली असून मागच्या महिन्यात संजय राऊत यांनी मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती.आता आज त्यांना एक प्रश्न…