Just another WordPress site

“वारकऱ्यांना आता शासनातर्फे विमा संरक्षण” !! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा.

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून दिंड्या-पालख्या निघाल्या असून २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. २८-२९ जूनला या सगळ्या दिंड्या चालत पंढरपुरात दाखल होतील.दरवर्षी लाखो…

मुंबईत ईडीचे १५ ठिकाणी छापे;संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर व आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- करोना केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले असून शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे सुजीत…

“५० आमदारांच्या योगदानामुळे आपण सत्तेत आहोत याचा भाजपाला विसर” बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीसांना घरचा…

अमरावती-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- एकनाथ शिंदे यांनी आमदारांसह शिवसेनेत केलेल्या बंडखोरीला  २० जून रोजी एक वर्ष पूर्ण झाले लवकरच शिंदे-भाजपा सरकारचीही वर्षपूर्ती होईल पण अद्यापही दुसरा मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही त्यामुळे अनेक…

साताऱ्यात उदयनराजे व शिवेंद्रराजे भोसले यांचे कार्यकर्ते जमिनीच्या तुकड्यावरून दोघे आमने-सामने

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद जगजाहीर असून दोघांकडून सातत्याने एकमेकांना लक्ष्य केले जाते अनेकदा हे वाद गंभीर रुप धारण करतात.बुधवारी सकाळीच या…

“विवाह करण्यास मदत केल्यावरून एकावर चाकू हल्ला…चोपडा शहरात तणावपूर्ण शांतता

डाॅ. सतीश भदाणे,पोलीस नायक अडावद ता.चोपडा (प्रतिनिधी) :- गेल्या दहा ते बारा दिवसांपूर्वी शहरातील साने गुरुजी वसाहतमधील एका तरुणाने तरुणीशी विवाह केल्याने ते दोघेही शहराबाहेर आहेत परंतु त्या दोघांच्या विवाहसाठी आकाश संतोष भोई यांनी मदत…

“फुटलेल्यांपैकी एकही माणूस महाराष्ट्रातील राजकारणाच्या पटावर दिसला नाही”-जितेंद्र आव्हाड…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- गद्दार दिवस’ हा निव्वळ राष्ट्रवादीकडून नाहीतर घराघरात साजरा केला जाणार आहे.हा एकच असा प्रसंग महाराष्ट्रात घडला आहे जो लोकांच्या घराघरात गेला आहे.‘पन्नास’ म्हटले की लगेचच लहान पोरगाही ‘खोके’ म्हणतो.आज २०…

“गद्दार आणि त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या भाजपच्या छाताडावर पुन्हा भगवा फडकावणारच”! उद्धव…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- केंद्रात हिंदूत्ववादी विचारांचे सरकार असतानाही काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदूंना आक्रोश करावा लागत आहे.भारतभरात आक्रोश मोर्चे निघत असल्याने हिंदूंची फसगत झाली आहे.केंद्रातील भाजपा सरकार देश चालवायला…

“ज्या दिवशी मंत्रीमंडळ विस्तार होईल तेव्हा दोन्ही गटात मारामाऱ्या झालेल्या दिसतील” !…

नाशिक-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मागील अनेक दिवसांपासून शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विविध तारखा सांगितल्या जात आहेत मात्र अद्यापही हा मंत्रीमंडळ विस्तार खोळंबलेला…

“२० जून हा जागतिक गद्दार दिन जाहीर करा” -संजय राऊत यांचे संयुक्त राष्ट्र संघटनेला पत्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) ;- एकनाथ शिंदे यांच्या बंडाला आज एक वर्ष पूर्ण झाले असून त्यांच्या या बंडामुळे शिवसेनेत उभी फूट पडली आहे तसेच शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरे झाल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे.अशातच आजचा दिवस म्हणजेच २० जून…

“सख्खे भाऊ पक्के वैरी” दिव्यांग जिल्हाध्यक्षांना भावांकडूनच जीवे ठार मारण्याची…

अकोला-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- आजच्या घडीला मालमत्ता,पैसा व आपली प्रतिष्ठा मिळविण्याकरिता प्रत्येक जण चढाओढ करीत असून याकरिता वाट्टेल ते करण्यास प्रत्येक जण प्रयत्न करीत आहे याकरिता नात्यागोत्यांना मूठ माती देऊन काहीही करण्यास…