Just another WordPress site

“विकासाला आडवा जो कुणी येईल त्याला आडवा करून आमचे लोक गुढीपाडवा साजरा करतील” मुख्यमंत्री एकनाथ…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.९ एप्रिल २४ मंगळवार गुढी पाडव्याच्या निमित्ताने आज संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत असून ठिकठिकाणी विविध प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.ठाणे,डोंबिवली अशा…

बाप-लेक आमनेसामने !! गजानन कीर्तिकर अमोल कीर्तिकरांविरोधात लोकसभा लढवणार !!

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.९ एप्रिल २४ मंगळवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वायव्य (उत्तर-पश्चिम) मुंबई लोकसभा मतदारसंघातून अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी दिली असून कीर्तिकर हे उमेदवारी मिळाल्यानंतर निवडणुकीच्या प्रचाराऐवजी…

यावल येथील डॉ.अभय रावते ‘जळगाव युथ आयकॉन-२०२४’ पुरस्काराने सन्मानित

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ एप्रिल २४ सोमवार येथील युवा सामाजिक कार्यकर्त डॉ.अभय रावते यांना संस्कृती मिडीया व स्माईलस्टोन फाउंडेशन तसेच सप्तरंग इव्हेंट व्दारा आयोजित "जळगाव युथ आयकॉन-२०२४" या पुरस्काराने नुकतेच सन्मानित…

“सगेसोयऱ्यांचा निर्णय घेईल, त्याच्या बाजूने उभे रहा” !! लोकसभा निवडणुकीबाबत मराठा समाज…

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ एप्रिल २४ सोमवार मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत कोणालाही उमेदवारी व पाठिंबा दिलेला नसून कोणीही समाजाचे व माझे नाव वापरू नये.उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे व्हा,त्यात मोठा विजय आहे तसेच सगेसोयऱ्यांचा…

मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा दिवशी विठ्ठलाचे मुख दर्शन दिवसभर घेता येणार-औसेकर महाराज

पंढरपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ एप्रिल २४ सोमवार मराठी नव वर्ष आणि साडे तीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजेच गुढी पाडवा परिणामी या दिवशी श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचे मुख दर्शन दिवसभर घेता येणार आहे.सध्या विठ्ठल मंदिराचे…

“माझ्या संकटाच्या काळात मला शरद पवारांनी साथ दिली त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे”-भाजपात…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.८ एप्रिल २४ सोमवार भाजपातून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे आता पुन्हा एकदा भाजपात परतणार आहेत याबाबत त्यांनीच माध्यमांसमोर खुलासा केला असून भाजपा हे माझे घर असल्याने पुन्हा स्वगृही परतणार असल्याचे…

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपविभागीय अधिकारीपदी आर पी गिरी यांनी पदभार स्विकारला

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.८ एप्रिल २४ सोमवार येथील जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे यावल तालुका उपविभागीय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले संतोष सुरवाडे यांची जळगाव येथे बदली झाल्याने त्यांच्या रिक्त पदावर आर.पी.गिरी…

यावल शहर शिवसेना शिंदे गटाच्या तक्रारीची दखल घेत नगरपालिका प्रशासनाची कामाला सुरुवात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.६ एप्रिल २४ शनिवार येथील नगरपालिका कार्यक्षेत्राच्या हद्दीतील आसाराम नगर परिसरातील उद्यानाच्या विविध समस्या संदर्भात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नुकतेच निवेदन देण्यात आले होते.सदर निवेदनाची त्वरित दखल…

भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांना सर्वोच्च न्यायालयाने दिला जामीन

घराणेशाहीवर झोड उडवणाऱ्या भाजपाने राजकीय कुटुंबात दिली ११ जणांना उमेदवारी !!

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.५ एप्रिल २४ शुक्रवार राष्ट्रीय जनता दल (आरजेडी)चे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती व त्यांना स्वतःचे कोणतेही कुटुंब नाही तर आम्ही काय करू शकतो अशी…