Just another WordPress site

३० लाख युवकांना नोकरी,महिलांना वर्षाला १ लाख मदत,शेतीमालाला हमीभाव;काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मोठ्या…

नवी दिल्ली-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.५ एप्रिल २४ शुक्रवार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आज दि.५ एप्रिल शुक्रवार रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला असून या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५ गॅरंटी देण्यात आल्या आहेत.यामध्ये…

“वंचित आघाडीची भूमिका भाजपधार्जिणी”-काँग्रेसचे काँग्रेस नेते व माजी खासदार डॉ.भालचंद्र…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.५ एप्रिल २४ शुक्रवार महाविकास आघाडीशी फारकत घेत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांचे भाजपशी छुपे संबंध आहेत असा आरोप करणारे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांची भूमिकाच भाजपला अनुकूल…

काळाडोह पाडयावर वन विभागाच्या कारवाईत हरिणाचे मास शिजवतांना एकास रंगेहात पकडले

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.५ एप्रिल २४ शुक्रवार तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या वनजंगल क्षेत्रातील काळाडोह परिसरात वनविभागाच्या कार्यवाहीत भेकर प्रजातीच्या हरीणाची शिकार करून त्याचे मास शिजवतांना एका संशयीत आरोपीस पकडण्यात वन…

लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यातील सर्व सहा प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी देण्यावरून अंतर्गत खदखद

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.५ एप्रिल २४ शुक्रवार लोकसभा निवडणुकी दरम्यान राज्यातील सर्व सहा प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी देण्यावरून अंतर्गत खदखद अनुभवास येत असून उमेदवारी नाकारण्यात आलेल्या इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकावले असल्याने…

“हा फक्त माझा एकटीचा विजय नाही तर माझ्याप्रमाणे संघर्ष करणाऱ्या प्रत्येक महिलेचा विजय…

गोपाल शर्मा,पोलीस नायक विदर्भ विभाग प्रमुख दि.४ एप्रिल २४ गुरुवार भाजपाच्या नेत्या आणि अमरावतीच्या विद्यामान खासदार नवनीत राणा यांना सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्राबाबत मोठा दिलासा दिला असून त्यांचे जातप्रमाणपत्र सर्वोच्च…

“सीबीआय आणि ईडी आठ दिवस माझ्याकडे द्या..” खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य चर्चेत

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.४ एप्रिल २४ गुरुवार लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून प्रचाराचा धुरळा उडाला आहे.ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे रोज प्रसार माध्यमांशी चर्चा करत असतात त्यातून विविध प्रकारच्या बातम्याही मिळत…

भाजपहट्टापुढे शिंदेसेना हतबल ; हिंगोली,यवतमाळचे उमेदवार बदलण्याची नामुष्की

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.४ एप्रिल २४ गुरुवार मतदारसंघांच्या सर्वेक्षणांचे हवाले देत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आलेल्या खासदारांचे तिकीट कापण्याच्या भाजपच्या खेळीमुळे शिवसेनेमध्ये कमालीची अस्वस्थता आहे त्यातच हिंगोलीतील विद्यमान…

गडकरींकडून प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर ; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.४ एप्रिल २४ गुरुवार भाजपचे ज्येष्ठ नेते व नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारासाठी शाळकरी मुलांचा वापर करून आदर्श आचार संहितेचा भंग केला आहे त्यामुळे याची तातडीने दखल घेऊन…

वनविभागाच्या धडक कार्यवाहीत २ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.४ एप्रिल २४ गुरुवार येथील वनसंरक्षक यावल विभाग व सहाय्यक वनसंरक्षक यांच्या पथकाने केलेल्या कार्यवाहीत सुमारे दोन लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची कार्यवाही नुकतीच करण्यात आली…

आहिरवाडी येथे वन विभागाच्या धडक कार्यवाहीत ९५ किलो सलई डिंक व मोटरसायकल जप्त

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.४ एप्रिल २४ गुरुवार यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक व सहाय्यक वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर(प्रादेशिक) यांच्या संयुक्त कार्यवाहीत अवैधरित्या दुचाकी वाहनाने डिंक वाहतुक करतांना ९५ किलो सलई डिंक व मोटरसायकल…