Just another WordPress site

“कार्यकर्त्यांच्या माध्यमातून फडणवीस मला मारू पाहात आहेत”-मनोज जरांगेंचा देवेंद्र…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.४ मार्च २४ सोमवार मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते.फडणवीस मला सलाईनच्या माध्यमातून विष देण्याचा…

मोहराळा ग्रामपंचायत भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्याबाबत दलित बुथ पँथरतर्फे उपोषण

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.४ मार्च २४ सोमवार तालुक्यातील मोहराळा-हरिपुरा ग्रुप ग्रामपंचायतच्या सरपंच ,ग्रामसेवक व सदस्यांनी संगनमताने केलेल्या शासकीय निधीच्या भ्रष्ठाचाराची चौकशी करण्यात यावी या मागणी करीता बहुजन युथ पॅथरच्या…

बोरमळी राखीव वनक्षेत्रात अवैद्य वृक्षतोड करणाऱ्याकडून महिला कर्मचाऱ्यास ठार मारण्याची धमकी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.२ मार्च २४ शनिवार वन जंगलात अवैद्यरित्या वृक्षांची कत्तल करीत असतांना आढळुन आलेल्या एकाने कर्तव्यावर असलेल्या व कारवाईस गेलेल्या महिला वनकर्मचारी यांना शिवीगाळ करीत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची…

“शिखर बँक घोटाळ्यांच्या प्रश्नावर फडणवीसांची जीभ अडखळत असेल तर….. ?”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२ मार्च २४ शनिवार शिखर बँक घोटाळा प्रकरणाचा तपास बंद करावा असा अर्ज आर्थिक गुन्हे विभागाने न्यायालयात केला असून या घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही आरोप झालेले होते.आर्थिक गुन्हे

राज्यात आज ठिकठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२ मार्च २४ शनिवार उन्हाळा सुरू झाला तरी अवकाळी पाऊस मात्र पाठ सोडायला तयार नाही.पावसाळ्यात देखील राहत नसतील इतके ‘अलर्ट’ हा अवकाळी पाऊस देत आहे.आता पुन्हा एकदा हवामान खात्याने राज्यातील काही

सर्व पक्षांना संपवून भाजपाला एकट्यालाच जिवंत राहायचे आहे ? शिंदे गटाचा संतप्त सवाल

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२ मार्च २४ शनिवार लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे त्यामुळे देशभरातील विविध पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.दरम्यान युत्या आणि आघाड्यांमध्ये जागावाटपासाठी बैठका चालू…

“देवेंद्र फडणवीस म्हणजे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली वाळवी”-संजय राऊत यांची…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार बारामतीमध्ये सरकारतर्फे ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला असून २ आणि ३ मार्च रोजी होणाऱ्या या मेळाव्यासाठी स्थानिक खासदार सुप्रिया सुळे आणि बारामतीचे ज्येष्ठ नेते शरद पवार…

“भाजपाने देशात १५० जागा जिंकून दाखवाव्या”-प्रकाश आंबेडकर यांचे खुले आव्हान

अकोला-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकतो.ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्रात महाविकास आघाडीत जागावाटपाला वेग आला आहे.नुकतेच २७ फेब्रुवारी रोजी महाविकास आघाडीची मुंबईत बैठक…

“..हे लोक रामाचा वापर राजकीय टूलकिट म्हणून करत आहेत”-सुषमा अंधारे यांचे टीकास्त्र

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार ठाणे हा निष्ठावंत शिवसैनिकांचा बालेकिल्ला असून योगायोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे राहतात असे म्हणत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्री एकाथ शिंदे यांच्यावर टीका…

यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैज्ञानिक अधिकारी नानासाहेब घोडके यांच्या सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार "आठवणी ठेवल मित्रांनो सांभाळून ! एक क्षण हा मोलाचा कसा सांभाळु !! या क्षणाच्या आठवणी डोळ्यातुन पडतील त्या कशा सावरू !!" अशाच आपल्या रूग्णसेवेच्या आठवणी सोबत ठेवुन येथील यावल…