Just another WordPress site

यावल येथे महाशिवपुराण सप्ताहाची भक्तीमय वातावरणात समाप्ती

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार येथील सुतारवाडा परिसरात भाविभक्तांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात सुरू असलेल्या शिव महापुराण सप्ताहाची पोथी वाचन व महाप्रसादाचे आयोजन करून करण्यात आली. सुतारवाडा भागात शिव…

यावल महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थिनींची उद्योग समूहाला भेट

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार येथील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयच्या रसायनशास्त्र विभागामार्फत विद्यार्थीनींसाठी एकदिवसीय औद्योगिक सहलीचे न्यू इरा एडिसिव्ह इंडस्ट्रीज वाघोदा तालुका यावल येथे नुकतेच आयोजन…

यावल सरदार पटेल इंग्लिश स्कुलमध्ये विज्ञान दिन साजरा

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण मंडळ व्दारे संचलित सरदार वल्लभभाई पटेल स्कूलमध्ये विज्ञान दिवस विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तसेच विद्यार्थ्यानी विज्ञान विषयावर केलेल्या कला…

यावल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी रितेश पाटील यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार तालुक्यातील शिरसाड येथील कार्यकर्ते रितेश समाधान पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजीत पवार गट) तालुका अध्यक्षपदी जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांच्या वतीने नुकतीच निवड…

यावल येथे आदिवासी एकता परिषदेतर्फे आयोजित मोर्चा लिखित आश्वासनाने यशस्वी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- दि.१ मार्च २४ शुक्रवार भुमिहीन दारिद्रयरेषेखालील आदिवासींना शासनाच्या सबलीकरण व स्वाभिमान योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या जमिनी बाबत शेतकऱ्यांनी जमीन विक्री प्रस्ताव एकात्मिक आदिवासी व प्रकल्प विकास…

आगामी लोकसभा निवडणुक मविआ जागावाटपापेक्षा आमच्यासाठी जिंकणे महत्त्वाचे-संजय राऊत यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ फेब्रुवारी २४ गुरुवार आगामी लोकसभा निवडणुकीकरता जागावाटप करण्यासाठी महाविकास आघाडीची काल दि.२८ फेब्रुवारी बुधवार रोजी महत्त्वाची बैठक पार पडली.या बैठकीला शिवसेना (उद्धव ठाकरे गट),राष्ट्रवादी काँग्रेस…

राज्यातील सर्व माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी अध्ययनाची सक्ती-शासन आदेश जारी

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ फेब्रुवारी २४ गुरुवार मराठी भाषा विषयाचे मूल्यांकन गुणांकनाऐवजी श्रेणी स्वरुपात करण्याच्या सवलतीचा गैरअर्थ लावून काही ठिकाणी मराठी भाषा पुरेशा गांभीर्याने शिकवली जात नसल्याचे निदर्शनास आले

डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमावरुन परत येतांना झालेल्या अपघातात १४ लोकांचा दुर्दैवी मृत्यू तर २१ जखमी

मांडला मध्यप्रदेश-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२९ फेब्रुवारी २४ गुरुवार मध्य प्रदेशच्या दिंडोरी येथे एका भीषण अपघातात १४ लोकांचा मृत्यू झाला असून २१ जण जखमी असल्याची माहिती मिळत आहे.बडझर घाट येथे एका पिकअप वाहनाचे नियंत्रण सुटल्यानंतर…

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी : राज्यातील ८८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवर प्रत्येकी सहा हजार रुपये

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ फेब्रुवारी २४ बुधवार पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या १६ व्या हप्त्यापोटी दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी चार हजार असे एकूण प्रति शेतकरी…

“घराणेशाही जर कुणी वाढवली असेल तर तो भाजपा आहे”-घराणेशाहीच्या आरोपावर संजय राऊत यांचे…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- दि.२८ फेब्रुवारी २४ बुधवार इंडिया आघाडीत जागावाटपासंदर्भात कुठलाही संदर्भ नसून ओरबडण्याचे आमचे धोरण नाही.काल मंगळवारच्या बैठकीत पृथ्वीराज चव्हाणही होते व त्यांची भूमिकाही हीच आहे.आम्हाला जास्तीत जास्त…