Just another WordPress site

“महिलेने मामाच्या हत्येसाठी आपल्याच चुलत भावाला दिली ५० हजारांची सुपारी”!!

लुधियाना-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मीरारोडमधील सरस्वती हत्या प्रकरणाची चर्चा ताजी असतानाच लुधियानामध्ये अशाच प्रकारचे एक प्रकरण समोर आले आहे.एका महिलेने  आपल्याच मामाच्या हत्येसाठी चुलत भावंडांना ५० हजार रुपये देऊन त्यांची हत्या…

“जनतेच्या चरणी माथा,गर्जा महाराष्ट्र माझा”या जाहिरातीने शिंदे गटाचा ‘डॅमेज…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- “राष्ट्रात मोदी महाराष्ट्रात शिंदे”या जाहिरातीने मंगळवारी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला.शिंदे गटाच्या या जाहिरातीमुळे शिंदे-फडणवीस युतीत आलबेल नसल्याच्या चर्चा पुन्हा सुरू…

“एक माणूस राक्षसी महत्त्वकांक्षेने एका मोठ्या राजकीय पक्षाला संपवून टाकतो,हे मात्र मराठी…

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- सुप्रीम कोर्टात प्रलंबित असलेला महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील निकाल गेल्या महिन्यात जाहिर करण्यात आला.या निकालात सुप्रीम कोर्टाने उद्धव ठाकरेंचे सरकार पुनर्स्थापित करता येत नाही असे म्हटले…

“महाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे सरकार हे अजब असे जाहिरातबाज सरकार” – सामनातून प्रहार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून लोकांनी पसंती दिल्याचा सर्व्हेक्षणाचा अहवाल शिंदे गटाने काल १३ जून  जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केला.या जाहिरातीवरून काल दिवसभर विरोधकांनी शिंदे गट…

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘भाजपमुक्त महाराष्ट्र’करण्याचा काँग्रेस नेत्यांचा बैठकीत निर्धार

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- राज्यात महाविकास आघाडी मजबूत करण्याबरोबरच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत करण्यात आला.बैठकीत लोकसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थितीचा…

“बिपरजॉय चक्रीवादळ आज गुजरातच्या जाखू बंदर परिसरात धडकणार” -हवामान खात्याचा अंदाज

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- अरबी समुद्रातील अतितीव्र बिपरजॉय चक्रीवादळ उत्तरेला पुढे सरकत आहे हे चक्रीवादळ दि.१५ जून गुरुवार रोजी सायंकाळी गुजरातमधील जाखू बंदर परिसरात धडकू शकते.किनारपट्टीवर धडकताना वाऱ्याचा वेग सुमारे १५० किलोमीटर…

‘काळाबाजार रोखण्याकरिता’ कृषी केंद्रांची कृषी विभागामार्फत झाडाझडती

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :- खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुका कृषी विभागाच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाच्या माध्यमातून तालुक्यातील विविध ठीकाणी कृषी केंद्रांची नुकतीच संपुर्ण तपासणी करण्यात आली.यावेळी पथकाने कुठल्याही…

“हितचिंतकाने जाहिरात दिली असावी,जाहिरातीचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही”

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मंगळवार १३ जून रोजी राज्यातील प्रमुख वृत्तपत्रात एक जाहिरात देण्यात आली आहे.‘देशात मोदी अन् राज्यात शिंदे’ असा संदेश या जाहिरातीतून दिला आहे.यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात ‘देशात नरेंद्र अन्…

“सर्वेक्षणाची जाहिरात करण्याचा विश्वविक्रम आपल्या मुख्यमंत्र्यांचा”-अजित पवार यांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- 'राष्ट्रामध्ये मोदी आणि महाराष्ट्रात शिंदे’अशी जाहीरात शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रसिद्ध केली असून राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडण‌वीस यांच्यापेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिक लोकप्रिय असल्याची…

“भविष्यात शिंदे गटाचे आमदार एकनाथ शिंदेंना सोडून भाजपात जातील” -विनायक राऊत यांचे भाकीत

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :- मागील काही दिवसांपासून शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा असून आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा शिंदे गटावर कुरघोडी करत आहे असेही बोलले जात…